पत्रपौर्णिमा

डॉ. मनोहरांनी महाराष्ट्रातील मान्यवरांना लिहिलेली सुंदर पत्रे या पुस्तकात आहेत. त्यातील भावनांच्या, विचारांच्या आणि भाषेच्या लालित्याचा मोहक आविष्कार वाचकांना मोह पाडील. भोवतीच्या जीवनातील जीवघेण्या प्रश्नांची जीव ओतून केलेली चर्चा वाचकांच्या हृदयांचे क्षितिज विस्तारील, वाचकांना आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा पत्रपौर्णिमेत स्पष्टपणे दिसेल.

Contents :

1. डॉ. गोविंद गारे
2. प्रा. शरद गायकडवाड
3. प्रा. पुरुषोत्तम पाटील
4. प्रा. दत्ता भगत
5. रा. ग. जाधव
6. प्रा. श्री. पु. भागवत
7. मा. आर. एस. गवई
8. डॉ. विलास साळवे
9. दादासाहेब गवई
10. अॅड. रंगनाथ डोळस
11. अॅड. रंगनाथ डोळस
12. धनराज हनवते
13. धनराज हनवते
14. धनराज हनवते
15. नितीन वैद्य
16. शिवाजी होळगे
17. गंगाधर वाघ
18. गंगाधर वाघ
19. पुरुषोत्तम पाटील
20. प्रा. प्रमोद मुनघाटे
21. अनिल इंगळे
22. शशिकांत हिंगोणेकर
23. डॉ. पंडित टापरे
24. प्रा. सुरेश खोब्रागडे
25. डॉ. सुहास जेवळीकर
26. डॉ. सुहास जेवळीकर
27. उत्तम हेर्लेकर
28. पवन भगत
29. सागर सम्दूर
30. सागर सम्दूर
31. संतोष हंकारे
32. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
33. सागरकुमार झनके
34. पी. के. सोनकांबळे
35. विजय डांगे
36. अशोक नागदेवे
37. प्रकाश भालेराव
38. रोहिणी जाधव
39. डॉ. किशोर सानप
40. प्रा. दिलीप अलोणे
41. डॉ. विवेक गोखले
42. अनमोल शेंडे
43. प्रा. प्रकाश राठोड


VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

निळूभाऊ फुले यांना दोन पत्रे

नटसम्राट निळूभाऊ फुले यांनी सरस्वतीची पूजा नाकारली. तेव्हा डॉ. मनोहरांनी त्यांचे केलेले अभिनंदन एका पत्रात आहे आणि दुसऱ्या पत्रात देवासंबंधीचे चिंतन आलेले आहे. एका नटसम्राटाशी एका वाङ्मयीन प्रतिभेने साधलेला हा हृदयसंवाद! वाचकांना ही चर्चा एका परम बौद्धिक उंचीवर घेऊन जाईल.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.3/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

धम्मपत्रे: लक्ष्मण माने यांना

लक्ष्मण माने 2006च्या आक्टोबरमध्ये बुद्धधम्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने डॉ. यशवंत मनोहरांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. या वीस पत्रांमधून भोवतीच्या वैचारिक अराजकाची, खाचाखळग्यांची, चकव्यांची आणि धोक्यांची अत्यंत गंभीर, अत्यंत जबाबदार चर्चा त्यांनी केली. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या बुद्धाकडेच लक्ष्मण मानेंनी जावे. चकव्यांच्या मोहात पडू नये. यासाठी सावधगिरीचे इशारे या पत्रांमधून डॉ. मनोहरांनी दिले आहेत. त्याला ऐतिहासिक मूल्य आहे. ही पत्रे थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपाशी आणि आंबेडकरांच्या बुद्धापाशी वाचकांना घेऊन जातील.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)

पत्रप्राजक्त

डॉ. मनोहरांनी लिहिलेल्या सुंदर विचारपत्रांचा हा संग्रह! महाराष्ट्राच्या वाङ्मयीन, राजकीय, सांस्कृतिक मनांशी डॉ. मनोहरांनी साधलेला संवाद लालित्याचे अप्रतिम ताटवे फुलवितो. ही पत्रे वाचणारा वाचक या पत्रांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणारच नाही.

Contents:

1. बाबुराव बागुल
2. पुरुषोत्तम पाटील
3. पुरुषोत्तम पाटील
4. पुरुषोत्तम पाटील
5. श्री. पु. भागवत
6. श्री. पु. भागवत
7. श्रीनिवास विनायक कुलकर्णी
8. श्रीनिवास विनायक कुलकर्णी
9. डॉ. श्रीराम लागू
10. डॉ. श्रीराम लागू
11. विक्रम गोखले
12. डॉ. निर्मलकुमार फडकुले
13. डॉ. निर्मलकुमार फडकुले
14. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख
15. ना. शरदराव पवार
16. ना. शरदराव पवार
17. ना. शरदराव पवार
18. रा. सू. गवई
19. खा. सुशीलकुमार शिंदे
20. ना. विलासराव देशमुख
21. ना. विलासराव देशमुख
22. डॉ. अरुण सातपुतळे
23. डॉ. अरुण सातपुतळे
24. कॉ. शरद पाटील
25. डॉ. रावसाहेब कसबे
26. डी. वाय. हाडेकर
27. पार्थ पोळके
28. प्रा. प्रमोद रामटेके
29. बळीराम जोगदंड
30. पूनमकुमार कटारिया
31. वैशाली सपकाळे
32. मनोहर पाटील
33. रमाकांत जाधव
34.रमेश जीवने
35. प्रा. आनंद भगत
36. डॉ. क्रांती कोलगे
37. उषाकिरण आत्राम
38. अनिल सूर्या
39. अनिल सूर्या
40. राजेंद्र पाटील
41. दौलतरावजी गोळे
42. प्रा. गजानन जाधव
43. का. भीमराव बन्सोड
44. डॉ. प्रकाश खरात
45. कैलास भाले
46. रमेश ब्राह्मणे
47. दिनकर जोशी
48. प्रा. सावळकर
49. नागनाथ शिंदे
50. प्रा. वैभव सोनारकर
51. तुकाराम गायकवाड
52. प्रा. सागर जाधव
53. सर्जेराव चव्हाण
54. राजेंद्र सोनवणे
55. विद्याधर बन्सोड
56. प्रा. अशोक कांबळे
57. प्रा. अशोक कांबळे
58. प्रा. अशोक कांबळे
59. प्रा. प्रभंजन चव्हाण
60. प्रा. अशोक कांबळे
61. प्रा. अशोक कांबळे
62. चंद्रकांत नगराळे
63. सुजाता व चंद्रकांत नगराळे
64. सुजाता नगराळे
65. राजानंद सुरडकर
66. प्रतिभा – राजानंद सुरडकर
67. प्रतिभा – राजानंद सुरडकर
68. डॉ. शैलेन्द्र लेंडे
69. डॉ. प्रभंजन चव्हाण
70. दिलीप वळसे पाटील
71. नागेश चौधरी
72. डॉ. अरुणा देशमुख
73. राजेश – कविता
74. कविता – राजेश

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.5/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)
Powered By Indic IME