आंबेडकरवादी साहित्य

दलित ही संज्ञा नाकारणाऱ्या आंदोलनामध्ये आणि आंबेडकरवादी या संज्ञेच्या प्रस्थापनेच्या आंदोलनामध्ये यशवंत मनेाहरांचा सिंहाचा वाटा आहे. या पुस्तकात या संदर्भातील यशवंत मनोहरांची वीरनायकाची भूमिका स्पष्ट झाली आहे.

Contents :

मनोगत । 3
1. बाबासाहेबांनीच ‘दलित’ शब्द दफन केला । 5
2. बौद्धांना बौद्धच म्हणा, दलित म्हणू नका । 10
3. दलित साहित्याचे नामांतर: आंबेडकरवादी साहित्य । 13
4. यापुढे आपल्या साहित्याचे नाव ‘आंबेडकरवादी साहित्य’ हेच । 20
5. ‘दलित’ हा शब्द जिथ जिथे असेल तिथून तो काढून टाकावा । 29
6. आंबेडकरवादी साहित्य । 31
7. आंबेडकरवादी साहित्याचे तत्त्वज्ञान आणि दलित साहित्याचे नामांतर । 42
8. आंबेडकरवादी कोण? । 52
9. युगसाक्षी साहित्याच्या नव्या वाटा । 59
10. आंबेडकरवादी मराठी साहित्य । 76
11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्य । 87
12. आंबेडकरवादी साहित्य आणि परिवर्तन । 94
13. ‘दलित’ हा शब्द निकालात । 105

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

इहवादी साहित्याची पूर्वदिशा

यापूर्वी तीन पुस्तकांमध्ये महत्त्वाच्या प्रस्तावना प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकात त्यानंतरच्या 48 प्रस्तावना प्रकाशित झाल्या आहेत. त्यात अॅड. दिलीप काकडे, संदीप जावळे, शंकरराव गेडाम, डॉ. इंदिरा आठवले, दिलीप एडतकर, पार्थ पोळके, शरणकुमार लिंबाळे अशा अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहेत.

Contents :

लेखकाचे निवेदन
1. धम्मचिंतनाची आंबेडकरदिशा । 11
(बुद्ध ते आंबेडकर: एक धम्मचिंतन: अॅड. दिलीप काकडे)
2. बावीस प्रतिज्ञा हा समाजक्रांतीचाच कार्यक्रम । 20
(बावीस प्रतिज्ञा अभियान: अरविंद सोनटक्के)
3. अंधश्रद्धांच्या मुळांना आग लावणारे विधायक चिंतन । 24
(अंधश्रद्धानिर्मूलन: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम)
4. पसाभर आकाशाच्या विरहातील काहिली । 34
(अस्तयात्रा: मिलिंद ढवळे)
5. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत धम्मपदाची उभारणी । 39
(धम्मपदं: सतीश दे. चंद्रमोरे)
6. मुक्तीच्या आगीचा नाट्यपिसारा । 50
(आमचाबी पंधरा ऑगस्ट: विलासराज भद्रे)
7. भिमयोध्यांचे चरित्रचित्र । 62
(भीमयोद्धा: संतोष लेंभे)
8. प्रकाशवाटेच्या हाका । 67
(परिवर्तन: शंकरराव गेडाम)
9. बुद्धत्वाकडे जाणाऱ्या महामार्गाचे उद्घाटन । 70
(मातंग समाज: शोध-बोध व आर्थिक मनुवाद: राजन पाखरे)
10. बुद्धाचा बुद्धिवाद आणि समाजक्रांतीची सूत्रे
(बुद्धप्रणीत जातीप्रथाविरोध आणि अंधश्रद्धानिर्मूलन: देवेंद्र उबाळे)
11. बखर एका सूर्यपुत्राची । 78
(दादासाहेब पी. जे. रोहम: एम. जी. वाघ)
12. बौद्धांच्या सूर्योदयाचे नाट्य । 81
(मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन: संजय जीवने)
13. पत्राक्षरे: काळजाने लिहिलेली पत्रे । 85
(पत्राक्षरे: ना. गो. थुटे)
14. समस्याप्रधान नाटिकांचे त्रिसरण । 91
(बेंडवा, ढिंढोरा आणि टेंभ्यांची वरात: जॉनी मेश्राम)
15. अनमोल विचारांचा चंदनवृक्ष । 94
(अनमोल विचार: संपा. गंगाधर वाघ)
16. निंबाळकरांच्या कवितेची सुजाण समीक्षा । 97
(वामन निंबाळकरांची कविता: स्वरूप आणि आकलन: रूपाली अवचरे)
17. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या साहित्याची समीक्षा । 103
(डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य: इंदिरा आठवले)
18. विश्व आणि ईश्वर यांच्या उत्पत्तीची बुद्धिवादी सोडवणूक । 109
(रहस्य: विश्वोत्पत्तीचे आणि ईश्वराचे: दिवाकर डांगे)
19. सत्याच्या विजयासाठी इतिहासमंथन । 112
(रामही काल्पनिक आणि रामसेतूही काल्पनिकच: दिवाकर डांगे)
20. माणुसकीच्या मारेकरऱ्यांचा पंचनामा । 116
(पंचनामा: दिलीप एडतकर)
21. आंबेडकरी चळवळीतील बेइमानीवर आसूड । 123
(धम्मकार्यात संघवाद्यांचा शिरकाव: के. ना. सुखदेवे)
22. सम्यक परिवर्तनाच्या सुपुत्राचे अभिनंदन । 126
(सम्यक परिवर्तन: लक्ष्मण माने गौरवग्रंथ: संपा. यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे)
23. धम्मचिंतनाला नवा आयाम । 131
(बुद्धधम्म ते धर्मांतर: पार्थ पोळके)
24. अपेक्षालक्ष्यी समाजशास्त्रीय चिंतन । 140
(समाजशास्त्रीय विचारचिंतन: संपा. डॉ. बी. एम. कÚहाडे)
25. आंबेडकरी प्रमाणशास्त्राला  अभिप्रेत धम्ममांडणी । 155
(जगातील पहिला वैज्ञानिक: भगवान बुद्ध: दिवाकर डांगे)
26. उद्रेक: माणुसकीच्या प्रस्थापनेची प्रज्ञानशैली । 159
(उद्रेक: शरणकुमार लिंबाळे)
27. वाताहतींना हसत अत्तसूर्यत्व निर्मू पाहणारी कविता । 182
(उत्सर्ग आणि प्राणाश्म पाकळी: अनंत मोकळ)
28. गझलांच्या अजिंठ्यातील सौंदर्यलेणी । 194
(गजलअजिंठा: संपा. हृदय चक्रधर, सूर्यकांत मुनघाटे)
29. उजेड वाटणाऱ्या झाडांची कविता । 202
(वादळ निळ्या नभातील: भगवान ठाकूर)
30. ‘ऊर्जेची स्वागते’: उजेडाच्या प्रवासाला निघालेली कविता । 211
(ऊर्जेची स्वगते: प्रभंजन चव्हाण)
31. निर्धार: संघर्षाची आग वाटणारी कविता । 221
(निर्धार: भाविक डी. शंभरकर)
32. अंधाराचं बलुतं पेटवणारी कविता । 235
(उद्याचा सूर्य: धनंजय वाघमारे)
33. प्रकाशाशी नाते जोडणारी कविता । 238
(अंधाराला डोळे फुटता: संजय घाडगे)
34. युद्धसज्ज काफिल्याची सिंहगर्जना । 245
(क्रांतिकुलाचा काफिला: विष्णू कावळे)
35. ब्लॅक लाइफ: ऊर्जेचे ज्वालानृत्य । 250
(ब्लॅक लाइफ: शलिकराम घरडे)
36. मरणाला मारीत जीवन फुलवणारी कविता । 254
(सत्तेच्या आताबाइेर: उत्तम पवार)
37. भुकेच्या पेटीवरील संगीताचे आक्रंदन । 263
(वॉन्टेड सन रे: श्रीकृष्ण महाजन)
38. माणसांच्या सुखदुःखांच्या साक्षी । 267
(झेप: प्रदीप हेमके)
39. दुःखांच्या झाडाला लागलेल्या कविता । 272
(अत्तदीपभव: अशोक गौरखेडे)
40. जळत्या काळजाने चांदण्याला बोलावणारी कविता । 278
(काही उन्हातले काही वणव्यातले: अविनाश बनसोडे)
41. स्त्रीच्या अत्तदीपत्वासाठी उठाव । 288
(पदराचा पिंजरा: अनिता भावसार)
42. वामनदादांच्या प्रतिभेच्या गौरव । 291
(महाकवी वामनदादा कर्डक: चरित्रकाव्य: सागर जाधव)
43. धम्माचे तारांगण फुलविणारी कविता । 294
(प्रज्ञावृक्षाची अग्निफुले: भदन्त एन. बोधिरत्न)
44. श्रावणपक्षी: सुखदुःखांचे आभाळ घेऊन उडणारा । 301
(श्रावणपक्षी: दिवाकर बोबडे)
45. माणुसकी वाचवणाऱ्या युद्धाची कविता । 309
(द्रोह-विद्रोह: प्रेमानंद बनसोडे)
46. राखेला आलेल्या निखाऱ्यांचा मोहोर । 314
(अंधार पेटवणा ऱ्या कविता: शिवाजी राठोड)
47. परिवर्तनाचे निखारे फुलवणारी काव्यमैफल । 322
(संस्कृती: माया दामोदर)
48. विठ्ठलाऽऽऽ पंचशील झेंडा तुझ्या हाती… । 325-328
(भीम गीतांजली: विठ्ठल उमप)

 

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने

या पुस्तकात महत्त्वाच्या चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना आहेत. त्यात प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध, डॉ. सीमा साखरे, उत्तम कांबळे अशा महत्त्वांच्या कवितासंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावना आहेत.

Contents :

1. मुक्तिबोधांची कविता । 11
2. मूलतत्त्ववाद आणि मानवातवाद यांच्यातील –
महायुद्धावरील श्रेष्ठ काव्य: ‘नूरन’ । 43
3. प्रश्नांच्या आगीतून करुणेच्या पौर्णिमेकडे धावणारी कविता । 58
4. निळ्या सूर्याकडे निघालेली कविता । 82
5. बाई: मराठी स्त्रीवादी कवितेची सर्जनशील पहाट । 100
6. येथून पुढे: युद्धांच्या हाका वाटणारी कविता । 122
7. आपले चवदार तळे निश्चित करणारी कविता । 129
8. आगीत करुणेचे चांदणे फुलविणारी कविता । 138
9. छोट्यांसाठी क्रांतिकारी जीवनसत्त्वे । 162
10. दीक्षाभूमीच्या क्रांतिकार्याचे काव्यरूप । 166
11. सूर्यस्वभावाची कविता । 171
12. निखाऱ्याच्या उठावाची गरज सांगणरी कविता । 177
13. धम्माच्या काळीजकळा शब्दात बांधणारी कविता । 184
14. ‘गजरा गुंफू फुलांचा’: क्रांतिसंस्कारांची कार्यशाळा । 188

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

समाजक्रांती आणि साहित्य

या पुस्तकात परिवर्तनवादी साहित्याची बीजाक्षरे भक्कमपणे मांडली गेली आहेत. वाङ्मयीन प्रश्नांचा आणि सामाजिक प्रश्नांचा सेंद्रिय अनुबंध या पुस्तकातील भाषणांमधून आणि मुलाखतीमधून मनोहरांनी खास त्यांच्या पद्धतीने उलगडून दाखविला आहे.

Contents :

विभाग एक: भाषणे
1. आंबेडकरवादी धम्मं सरणं साहित्य: 9
(अध्यक्षीय भाषण: राष्ट्रीय स्तरावरील पहिले: फुले-शाहू-आंबेडकर
साहित्यसंमेलन, नांदेड, 5 नोव्हेंबर 2006 )
2. परिवर्तनवादी साहित्याची बीजाक्षरे: 24
(अध्यक्षीय भाषण: अ. भा. परिवर्तनवादी साहित्यसंमेलन, नांदेड,
एप्रिल 2005)
3. बौद्धाची राजकीय संस्कृती: 34
(अध्यक्षीय भाषण: धम्मचक्रप्रवर्तन अभियान चर्चासत्र, सातारा,
17,18 मार्च 2007)
4. क्रांतीची गरज: एकच एक महाअस्मिता: 44
(अध्यक्षीय भाषण: फुले-आंबेडकरी विचार परिषद, वर्धा, 19 फेब्रु. 2006)
5 आंबेडकरवादी रंगभूमीवरील लढाई: 61
(अध्यक्षीय भाषण: भारतीय बहुजन रंगभूमी नाट्यमहोत्सव,
नागपूर आयोजित नाट्यामहोत्सव 28 ऑगस्ट 2005)
6. आंबेडकर सामाजातील समध्यमवर्गाची जबाबदारी: 76
(उद्घाटकीय भाषण: जीवक फौंडेशन, नाशिकचे जे अॅण्ड जे
अॅक्सिडेंट नर्सिंग होम स्थलांतर सोहळ्यानिमित्त दिलेले भाषण,
नाशिक, 23 एप्रिल 2006)
7. बदलते वास्तव आणि साहित्यनिर्मिती: 92
(अध्यक्षीय भाषण: फुले-आंबेडकर युवा मंच, इल्लूर ता. गडचिरोली,
दुसरी साहित्य परिषद, 9,10 डिसें. 2006)
8. तुफानातील दिव्यांचे ध्येय: 106
(वामनदादा कर्डक प्रतिष्ठान औरंगाबाद, आयोजित पहिले महाकवी
वामनदादा कर्डक साहित्यसंमेलन, औरंगाबाद, 15 मे 2008)
9. आंबेडकरवादी साहित्यापुढील आव्हाने: 112
(उद्घाटकीय भाषण: एकविसाव्या शतकातील दलित चळवळ आणि
दलित साहित्य, चर्चासत्र: स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड, 27 डिसें. 2007)

विभाग दोन: मुलाखती
1. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 135
डॉ. अरुणा देशमुख, नागपूर 2003
2. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 152
डॉ. स्मिता शेंडे, यवतमाळ, 2006
3. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 160
प्रा. बाबुराव खंदारे, वसमत, 10/2/2007
4. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 176
डॉ. अनमोल शेंडे, नागभिड, 3/9/2002
5. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 182
डॉ. अनमोल शेंडे, नागभीड 2006
6. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 202
मीनाक्षी भोयर, नागपूर, 2/2/2007

VN:F [1.9.20_1166]
Rating: 1.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

बौद्ध संस्कृती आणि साहित्य

बौद्ध संस्कृती म्हणजे आंबेडकर संस्कृती! आंबेडकर संस्कृती म्हणजे इहवादी आणि समाजवादी संविधानसंस्कृतीच होय. या संस्कृतीचे आणि साहित्याचे सेंद्रिय संबंध अत्यंत गंभीर आणि प्रगल्भ पातळीवरून या पुस्तकात लेखकाने मांडून दाखविले आहेत.

Contents :

प्रास्ताविक । 4
1. संस्कृती आणि साहित्य । 9
2. बौद्धसंस्कृती । 13
3. बुद्ध आणि बौद्ध । 22
4. युगसाक्षी साहित्याच्या नव्या वाटा । 26
5. आंबेडकरवादी मराठी साहित्य । 43
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्य । 54
7. आंबेडकरवादी साहित्य आणि ग्रामीण साहित्य: महत्तेचे मर्मबंध । 72
8. आंबेडकरवादी साहित्य आणि परिवर्तन । 61
9. आंबेडकरवादी कविता । 96
10. आंबेडकरी शहिरांनी केलेला भीमगौरव । 104

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME