बुद्ध आणि त्यांचा धम्म: सारतत्त्व

बुद्ध आणि त्यांचा धम्म: सारतत्त्व Category : वैचारिक
Language : मराठी
Author : यशवंत मनोहर
Publication : युगसाक्षी प्रकाशन, नागपूर
Edition : दुसरी आवृत्ती, 2006
Pages : 96
Price : रू 35/-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सार या पुस्तकात आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्मच्या सरळ गाभ्यापाशी, डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या क्रांतीकारी बुद्धापाशी आणि त्याच्या बुद्धिवादी तत्त्वज्ञानापाशी घेऊन जाणारे हे मौलिक पुस्तक आहे.

Contents :

1. खंड पहिला: बुद्ध चरित्र आणि धम्माची तात्त्विक पार्श्वभूमी
2. खंड दुसरा: धम्माचे तत्त्वज्ञान
3. खंड तिसरा: धम्माची वैशिष्ट्ये
4. खंड चौथा: धर्म आणि धम्म
5. खंड पाचवा: बुद्धसंघ
6. समारोप: बुद्ध आणि सौंदर्य

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.2/5 (19 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +3 (from 5 votes)

आंबेडकर संस्कृती

आंबेडकर संस्कृती Category : वैचारिक
Language : मराठी
Author : यशवंत मनोहर
Publication : युगसाक्षी प्रकाशन, नागपूर
Edition : दुसरी आवृत्ती, 2006
Pages : 40
Price : रू 20/-

विसाव्या शतकाच्या मध्यानंतर एक नवी संस्कृती भारतात जन्माला आली. या वैशिष्ट्यपूर्ण सम्यक संस्कृतीचे नाव आंबेडकर संस्कृती हे आहे. या संस्कृतीचे शिल्पांकन प्रथमच या पुस्तकात डॉ. मनोहरांनी केले आहे. क्रांतीच्या हाका ऐकवणारे हे पुस्तक वाचकांना उजेडाच्या नव्या निष्ठा देईल.

Contents :

प्रास्ताविक
1. संस्कृती म्हणजे काय?
2. संस्कृतीची निर्मिती
3. महान संस्कृतीची ओळख
4. संस्कृतीचे घटक
5. आंबेडकर संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य
6. आंबेडकर संस्कृतीची पायाभूत तत्वे
7. आंबेडकर संस्कृती आणि धम्मनीती
8. साहित्य, कला आणि आंबेडकर संस्कृती
9. आंबेडकर संस्कृतीचे तत्वज्ञान
10. भौतिक संस्कृती आणि नैतिकता

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

आंबेडकरवादी विद्रोही निबंध

आंबेडकरवादी विद्रोही निबंध Category : वैचारिक
Language : मराठी
Author : यशवंत मनोहर
Publication : ऋचा प्रकाशन, नागपूर
Edition : आवृत्ती, 1992
Pages : 168
Price : रू 75/-

आंबेडकरवादी चळवळीतील प्रदूषणांचा अत्यंत प्रखरपणे समाचार घेणारे ज्वलंत पुस्तक. सत्य कटू असले तरी भयंकर जोखीम घेऊन चळवळीच्या वैचारिक शुद्धीसाठी ते सांगावेच लागते. आंबेडकरी चळवळीत समरसतेचे जहर ओतणाऱ्या प्रदूषणवादी प्रवृत्तीशी निर्णायक युद्ध इथे आहे.

Contents :

1. वैचारिकता डॉ. आंबेडकरांची
2. डॉ. आंबेडकर आणि सेक्युलॅरिझम
3. आंबेडकरधम्म
4. आंबेडकरवाद्यांची आजची जबाबदारी
5. भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. आंबेडकरी चळवळीपुढील ज्वलंत प्रश्न
7. डॉ. हेडगेवारांचा ‘संघ’ आणि डॉ. आंबेडकरांचा ‘बुद्धसंघ’
8. आंबेडकरी चळवळ समरसतेच्या मगरमिठीतून सोडवा
9. आंबेडकरी चळवळीतील हिंदूत्ववादी
10. हल्लाबोल
11. ‘तो’ खोटा आहे
12. आदिवासी साहित्य
13. थोर जीवनवादी साहित्यिक मामा बोरकर
14. परंपरावादाला गोंजारण्याची पूर्वापार परंपरा
मोडणारा अध्यक्ष: प्रा. गं. बा. सरदार
15. प्रा. गं. बा. सरदार यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या निमित्ताने
16. दलित रंगभूमी ही क्रांतीची युद्धभूमी
17. वाचन संस्कृतीची दिशा आणि वाचक चळवळ
18. साहित्य संस्कृती मंडळापुढील खरी आव्हाने
19. पुण्याचे साहित्यसंमेलन कोणाचे?
20. संघीय साहित्यसंमेलन
21. विलास सारंग यांची ‘गर्भवती’
22. आभार! लालूप्रसाद, हार्दिक आभार!
23. नामांतर
24. पँथरपुढील आव्हाने
25. पँथर: आंबेडकरी युवाशक्तीचा धगधगता हुंकार
26. संविधान संस्कृतीच्या विजयासाठी नामांतर
27. राष्ट्रीय शिक्षण आणि संविधानातील सेक्युलॅरिझम
28. समरसतावाद की आंबेडकरवाद?

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

आंबेडकर चळवळीतील अंतर्विरोध

आंबेडकर चळवळीतील अंतर्विरोध Category : वैचारिक
Language : मराठी
Author : यशवंत मनोहर
Publication : युगसाक्षी प्रकाशन, नागपूर
Edition : दुसरी आवृत्ती 2006
Pages : 68
Price : रू 30/-

अंतर्विरोध म्हणजे सांस्कृतिक आजारच होय. या आजारामुळे व्यक्तीचे आणि समाजाचेही जगणे फाटून जाते. सगळे जगणेच बिनचेहऱ्याचे, कुरूप, मूल्यदृष्ट्या निरर्थक आणि विघातकच होऊन जाते. या पुस्तकात अंतर्विरोधची संकल्पना प्रथमच लेखकाने विशद केली आहे आणि आंबेडकरी चळवळीतील काही अंतर्विरोधांचे स्परूप स्पष्ट केले आहे.

Contents :

1. अंतर्विरोध एक दृष्टिकोण
2. आपण धम्मचक्राचे कोण आहोत?
3. धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने
4. 1956च्या धम्मस्वीकाराची फलश्रुती
5. धम्म आणि बौद्ध तरुण
6. डॉ. आंबेडकरांचा इहवादी सामाजिक न्याय
7. ऐक्य तोडणे म्हणजे आंबेडकर तोडणे
8. रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी राजकारण
9. राजकारणातील पराभव आपणाला उद्ध्वस्त करतील
10. आंबेडकरी चळवळीतील अंतर्विरोध: महाविनाशाला पाचारण
11. आंबेडकरी चळवळीपुढील अरिष्ट
12. अशा अंधश्रद्धा राष्ट्राला खड्ड्यात टाकतील

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता?

डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता? Category : वैचारिक
Language : मराठी
Author : यशवंत मनोहर
Publication : युगसाक्षी प्रकाशन, नागपूर
Edition : दुसरी आवृत्ती, 2004
Pages : 40
Price : रू 30/-

बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काळात अनेक पंथ जन्माला आले. त्या त्या पंथातील लोकांनी आपापल्या सोयीचा बुद्ध मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ बुद्धिवादी आणि मानवतावादी बुद्धाची मांडणी केली. आजच्या मतामतांच्या गलबल्यात डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता? ते लेखकाने प्रथमच एवढ्या प्रखरपणे सांगितले आहे. अख्खे युग हैराण व्हावे असा प्रश्न आणि साऱ्या युगाने अंतर्मुख व्हावे असे उत्तर या पुस्तिकेत आहे. ‘बाबासाहब आंबेडकर का बुद्ध कौनसा और कैसा?’ हा या पुस्तिकेचा हिंदी अनुवाद यशवंत जीवने यांनी केला. त्याच्या 1998 आणि 2002 मध्ये आवृत्या  निघाल्या.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME