डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक शक्तीवेध

आंबेडकरी चळवळीतील वेगवेगळ्या प्रश्नांपर्यंत नव्या आकलनाचा सूर्य घेऊन जाणारे हे पुस्तक एका वेगळ्या अभिरुचीची दीक्षा वाचकांना देते. रक्ताला आग लागल्याचा अनुभव देणारे हे ज्वलंत पुस्तक आहे. नवी आकलने आणि नवी शैली यांचा या पुस्तकात प्रकर्ष झालेला आहे.

Contents :

1. डॉ. आंबेडकर: महापुरुषांचा महापुरुष
2. थोर समाजक्रांतिकारक: डॉ. आंबेडकर
3. ग्रंथालय: बाबासाहेब आणि आपण
4. जन्मशताब्दी आणि पोटजाती
5. डॉ. आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता
6. जन्मशताब्दीचा उजेड
7. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9. दलित ऐक्य चिरायू होवो
10. दलित ऐक्यापुढील आव्हाने
11. डॉ. आंबेडकर: कामगार आणि क्रांती
12. डॉ. आंबेडकरांचे शिक्षणकार्य
13. डॉ. आंबेडकर आणि बहुजनसमाज
14. डॉ. आंबेडकर आणि मनुस्मृती
15. बाबासाहेबांचे तीन गुरू
16. आंबेडकर पँथर
17. आंबेडकरवादी साहित्य

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.7/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

आपल्या क्रांतीचे शिल्पकार: बुद्ध-फुले-आंबेडकर

बुद्ध, फुले, आंबेडकर या क्रांतीच्या शिल्पकारांवरील लेख आणि त्यांना उद्दशून लिहिलेली अत्यंत सुंदर पत्रे या पुस्तकात आहेत.

Contents :

1. डॉ. आंबेडकर: भारतीय समाजक्रांतीचे शिल्पकार
2. डॉ. आंबेडकर: भारतीय समाजक्रांतीचे तत्त्वज्ञ
3. जोतीबा फुले: भारतीय समाजक्रांतीचे आंदोलन
4. जोतीबा फुले: एक सत्यशोधक जीवनशैली
5. बुद्ध: सुंदर मानवतेचा चिरंतन दीपस्तंभ
6. बुद्ध: करुणेचे महाकाव्य

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)

महाकाव्यातील आपले नायक: शंबूक-कर्ण-एकलव्य

मंडल आयोगाच्या म्हणजे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शंबूक, कर्ण आणि एकलव्य यांचा शोषितांचे नायक म्हणून अत्यंत ज्वलंत असा परिचय या पुस्तकात आहे. हा परिचय मोडलेल्या मनांना युद्धात उतरवणारा आहे.

Contents :

1. शंबूक
2. कर्ण
3. एकलव्य

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

प्रबोधन विचार

प्रबोधनविषयक अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची निखळ बुद्धीवादी मांडणी या पुस्तकात आहे. शिक्षण, समाज, संस्कृती आणि क्रांती यांचे प्रेरक चिंतन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.

Contents :

1. सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा
2. प्रबोधनकार आंबेडकर
3. आंबेडकरी समजावाद
4. आंबेडकरवाद आणि विद्यार्थीक्रांती
5. रिडलस्: राम आणि कृष्ण: 1
6. रिडलस्: राम आणि कृष्ण: 2
7. रिडलस्: राम आणि कृष्ण: 3
8. आपल्या शिक्षणाची दिशा
9. आपल्या शिक्षणाचा आशय
10. समता
11. राष्ट्रीय एकात्मतेपुढील आव्हान आणि आवाहन
12. आंबेडकरवाद हा आमूलाग्र क्रांतीचा जाहीरनामा
13. सामाजिक विषमता आणि धर्मांतर
14. राष्ट्रीय एकात्मता: एक अन्वयार्थ
15. प्राध्यापकांचे रामचंद्राला साकडे
16. विशाल हिंदू संमेलन, हिंदू व्होट बँक
17. आंबेडकरी चळवळ
18. पँथर
19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गीता
20. डॉ. आंबेडकर आणि सावरकर
21. दलितांवरील अत्याचार

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +3 (from 3 votes)

डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचे विशेष सांगतानाच अंधश्रद्धा आणि व्यापार यांच्या विळख्यात सापडलेल्या दीक्षाभूमीच्या भूमिकेची चिकित्सा या पुस्तकात अत्यंत परखडपणे केली आहे.

Contents :

1. आंबेडकरांचा बुद्धधम्म
2. दीक्षाभूमी
3. दीक्षाभूमी प्रारंभ आहे. मुक्काम नव्हे!
4. दीक्षाभूमी प्रबोधन भूमी व्हावी
5. बुद्धाचे नीतिमान नास्तिक्य
6. गौतमाचे समाजक्रांती विज्ञान
7. डॉ. आंबेडकरांचा धम्मस्वीकार आणि सावरकर
8. लामाचा पुनर्जन्म ही विशुद्ध अंधश्रद्धाच
9. आंबेडकरी चळवळ
10. शंकराचार्य आणि अस्पृश्यांचा मंदिरप्रवेश वगैरे

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.5/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +4 (from 4 votes)
Powered By Indic IME