संघर्षमय भारत (मासिक)

संपादक : सागर सम्दुर
डॉ. आंबेडकर नगर, मलकापूर रोड, बुलडाणा
जि. बुलडाणा (महाराष्ट्र)

या गौरव अंकात डॉ. यशवंत मनोहरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यासपूर्ण परिचय महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी करून दिला आहे.

Contents :

लेख
संपादकीय: इहवादी साहित्याचे महानायक डॉ. यशवंत मनोहर: सागर सम्दुर
1. डॉ. यशवंत मनोहर परिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र – राजानंद सुरडकर
2. डॉ. यशवंत मनोहर: एक शास्त्रीय व्यक्तिमत्त्व – डॉ. युवराज सोनटक्के
3. समाजसर्जक डॉ. यशवंत मनोहर – डॉ. शैलेंद्र लेंडे
4. सृजनशील विद्रोहाची स्वप्नसंहिता – डॉ. अनंत राऊत
5. समीक्षक डॉ. यशवंत मनोहर – डॉ. धनंजय वाघमारे
6. डॉ. यशवंत मनोहरांची कविता: डॉ. स्मिता शेंडे
7. माझ्या साहित्याचे प्रेरणास्त्रोत: डॉ. यशवंत मनोहर प्रा. संतोष हंकारे
8. रमाई: करुणेचं काव्यमय लेणं: प्रा. अनिता कांबळे
9. आंबेडकरवादी साहित्याचा निखारा: प्रा. दि. वा. बागूल
10. आंबेडकरवादी साहित्याचे सर्जनशील भाष्यकार – अ. फ. भालेराव
11. डॉ. यशवंत मनोहर कविता: डॉ. आनंद इंजेगावकर
12. डॉ. यशवंत मनोहर यांचे पत्रवाङ्मय – डॉ. अशोक डोळस
13. सद्धम्म सांगणारे डॉ. यशवंत मनोहर: संदीप महाडिक
14. डॉ. यशवंत मनोहरांच्या कादंबऱ्या – मनीषा डोंगरे
15. स्मरणांची कारंजी: प्रवासवर्णनाची कविता: प्रा. दत्तानंद इंगोले
16. स्मरणांची कारंजी: एक सौंदर्यराग: प्रमोद वाळके
17. विचारवंत यशवंत मनोहर: डॉ. अनमोल शेंडे

कविता:
1. डॉ. यशवंत मनोहर (गजल)
2. यशवंत मनोहर – गणेश दांडेकर
3. यशवंत झाले मन – भदन्त एन. बोधिरत्न
4. एक पत्र यशवंत मनोहरांना: दिवाकर बोबडे
5. महासूर्य: डॉ. माधव हैबतकर

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)