आई, वडील, घर, निसर्ग, मृत्यू, यांच्यासंबंधीचे हे काव्याची बरसात करणारे लेखन म्हणजे व्याकुळतेचा अंतर्मुख करणारा सोहळा! या पुस्तकातील मृत्यूलेखांमधून ओथंबतो आहे माणुसकीचा गहिवर! वाचकांच्या मनाचा परिसर चांदण्याच्या सुगंधाने भरून टाकणारे आणि नव्या उन्नत संवेदनशीलतेशी जोडणारे हे पुस्तक आहे.
Contents :
1. माझी माय 2. माझे वडील 3. घर 4. तोंड दुधानेही पोळले, मधानेही पोळले 5. निसर्गाचे देणे 6. उन्हाळा 7. सवय 8. मृत्यू 9. कमल 10. प्रिय पृथ्वीराज बन्सोड 11. ग्रंथसखा हरिभाऊ 12. मधुकरराव आकरे: प्राचार्यपणाची रोशनाई 13. अण्णाजी उमाठे: एका शिक्षणसैनिकाचा अंत 14. गोविंदराव वंजारी: मरणोत्तर जीवनाचे निर्माण
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Your Name *
Your Email *
Your Website