दलित ही संज्ञा नाकारणाऱ्या आंदोलनामध्ये आणि आंबेडकरवादी या संज्ञेच्या प्रस्थापनेच्या आंदोलनामध्ये यशवंत मनेाहरांचा सिंहाचा वाटा आहे. या पुस्तकात या संदर्भातील यशवंत मनोहरांची वीरनायकाची भूमिका स्पष्ट झाली आहे.
Contents :
मनोगत । 3 1. बाबासाहेबांनीच ‘दलित’ शब्द दफन केला । 5 2. बौद्धांना बौद्धच म्हणा, दलित म्हणू नका । 10 3. दलित साहित्याचे नामांतर: आंबेडकरवादी साहित्य । 13 4. यापुढे आपल्या साहित्याचे नाव ‘आंबेडकरवादी साहित्य’ हेच । 20 5. ‘दलित’ हा शब्द जिथ जिथे असेल तिथून तो काढून टाकावा । 29 6. आंबेडकरवादी साहित्य । 31 7. आंबेडकरवादी साहित्याचे तत्त्वज्ञान आणि दलित साहित्याचे नामांतर । 42 8. आंबेडकरवादी कोण? । 52 9. युगसाक्षी साहित्याच्या नव्या वाटा । 59 10. आंबेडकरवादी मराठी साहित्य । 76 11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्य । 87 12. आंबेडकरवादी साहित्य आणि परिवर्तन । 94 13. ‘दलित’ हा शब्द निकालात । 105
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Your Name *
Your Email *
Your Website