यापूर्वी तीन पुस्तकांमध्ये महत्त्वाच्या प्रस्तावना प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकात त्यानंतरच्या 48 प्रस्तावना प्रकाशित झाल्या आहेत. त्यात अॅड. दिलीप काकडे, संदीप जावळे, शंकरराव गेडाम, डॉ. इंदिरा आठवले, दिलीप एडतकर, पार्थ पोळके, शरणकुमार लिंबाळे अशा अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहेत.
Contents :
लेखकाचे निवेदन 1. धम्मचिंतनाची आंबेडकरदिशा । 11 (बुद्ध ते आंबेडकर: एक धम्मचिंतन: अॅड. दिलीप काकडे) 2. बावीस प्रतिज्ञा हा समाजक्रांतीचाच कार्यक्रम । 20 (बावीस प्रतिज्ञा अभियान: अरविंद सोनटक्के) 3. अंधश्रद्धांच्या मुळांना आग लावणारे विधायक चिंतन । 24 (अंधश्रद्धानिर्मूलन: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम) 4. पसाभर आकाशाच्या विरहातील काहिली । 34 (अस्तयात्रा: मिलिंद ढवळे) 5. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत धम्मपदाची उभारणी । 39 (धम्मपदं: सतीश दे. चंद्रमोरे) 6. मुक्तीच्या आगीचा नाट्यपिसारा । 50 (आमचाबी पंधरा ऑगस्ट: विलासराज भद्रे) 7. भिमयोध्यांचे चरित्रचित्र । 62 (भीमयोद्धा: संतोष लेंभे) 8. प्रकाशवाटेच्या हाका । 67 (परिवर्तन: शंकरराव गेडाम) 9. बुद्धत्वाकडे जाणाऱ्या महामार्गाचे उद्घाटन । 70 (मातंग समाज: शोध-बोध व आर्थिक मनुवाद: राजन पाखरे) 10. बुद्धाचा बुद्धिवाद आणि समाजक्रांतीची सूत्रे (बुद्धप्रणीत जातीप्रथाविरोध आणि अंधश्रद्धानिर्मूलन: देवेंद्र उबाळे) 11. बखर एका सूर्यपुत्राची । 78 (दादासाहेब पी. जे. रोहम: एम. जी. वाघ) 12. बौद्धांच्या सूर्योदयाचे नाट्य । 81 (मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन: संजय जीवने) 13. पत्राक्षरे: काळजाने लिहिलेली पत्रे । 85 (पत्राक्षरे: ना. गो. थुटे) 14. समस्याप्रधान नाटिकांचे त्रिसरण । 91 (बेंडवा, ढिंढोरा आणि टेंभ्यांची वरात: जॉनी मेश्राम) 15. अनमोल विचारांचा चंदनवृक्ष । 94 (अनमोल विचार: संपा. गंगाधर वाघ) 16. निंबाळकरांच्या कवितेची सुजाण समीक्षा । 97 (वामन निंबाळकरांची कविता: स्वरूप आणि आकलन: रूपाली अवचरे) 17. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या साहित्याची समीक्षा । 103 (डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य: इंदिरा आठवले) 18. विश्व आणि ईश्वर यांच्या उत्पत्तीची बुद्धिवादी सोडवणूक । 109 (रहस्य: विश्वोत्पत्तीचे आणि ईश्वराचे: दिवाकर डांगे) 19. सत्याच्या विजयासाठी इतिहासमंथन । 112 (रामही काल्पनिक आणि रामसेतूही काल्पनिकच: दिवाकर डांगे) 20. माणुसकीच्या मारेकरऱ्यांचा पंचनामा । 116 (पंचनामा: दिलीप एडतकर) 21. आंबेडकरी चळवळीतील बेइमानीवर आसूड । 123 (धम्मकार्यात संघवाद्यांचा शिरकाव: के. ना. सुखदेवे) 22. सम्यक परिवर्तनाच्या सुपुत्राचे अभिनंदन । 126 (सम्यक परिवर्तन: लक्ष्मण माने गौरवग्रंथ: संपा. यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे) 23. धम्मचिंतनाला नवा आयाम । 131 (बुद्धधम्म ते धर्मांतर: पार्थ पोळके) 24. अपेक्षालक्ष्यी समाजशास्त्रीय चिंतन । 140 (समाजशास्त्रीय विचारचिंतन: संपा. डॉ. बी. एम. कÚहाडे) 25. आंबेडकरी प्रमाणशास्त्राला अभिप्रेत धम्ममांडणी । 155 (जगातील पहिला वैज्ञानिक: भगवान बुद्ध: दिवाकर डांगे) 26. उद्रेक: माणुसकीच्या प्रस्थापनेची प्रज्ञानशैली । 159 (उद्रेक: शरणकुमार लिंबाळे) 27. वाताहतींना हसत अत्तसूर्यत्व निर्मू पाहणारी कविता । 182 (उत्सर्ग आणि प्राणाश्म पाकळी: अनंत मोकळ) 28. गझलांच्या अजिंठ्यातील सौंदर्यलेणी । 194 (गजलअजिंठा: संपा. हृदय चक्रधर, सूर्यकांत मुनघाटे) 29. उजेड वाटणाऱ्या झाडांची कविता । 202 (वादळ निळ्या नभातील: भगवान ठाकूर) 30. ‘ऊर्जेची स्वागते’: उजेडाच्या प्रवासाला निघालेली कविता । 211 (ऊर्जेची स्वगते: प्रभंजन चव्हाण) 31. निर्धार: संघर्षाची आग वाटणारी कविता । 221 (निर्धार: भाविक डी. शंभरकर) 32. अंधाराचं बलुतं पेटवणारी कविता । 235 (उद्याचा सूर्य: धनंजय वाघमारे) 33. प्रकाशाशी नाते जोडणारी कविता । 238 (अंधाराला डोळे फुटता: संजय घाडगे) 34. युद्धसज्ज काफिल्याची सिंहगर्जना । 245 (क्रांतिकुलाचा काफिला: विष्णू कावळे) 35. ब्लॅक लाइफ: ऊर्जेचे ज्वालानृत्य । 250 (ब्लॅक लाइफ: शलिकराम घरडे) 36. मरणाला मारीत जीवन फुलवणारी कविता । 254 (सत्तेच्या आताबाइेर: उत्तम पवार) 37. भुकेच्या पेटीवरील संगीताचे आक्रंदन । 263 (वॉन्टेड सन रे: श्रीकृष्ण महाजन) 38. माणसांच्या सुखदुःखांच्या साक्षी । 267 (झेप: प्रदीप हेमके) 39. दुःखांच्या झाडाला लागलेल्या कविता । 272 (अत्तदीपभव: अशोक गौरखेडे) 40. जळत्या काळजाने चांदण्याला बोलावणारी कविता । 278 (काही उन्हातले काही वणव्यातले: अविनाश बनसोडे) 41. स्त्रीच्या अत्तदीपत्वासाठी उठाव । 288 (पदराचा पिंजरा: अनिता भावसार) 42. वामनदादांच्या प्रतिभेच्या गौरव । 291 (महाकवी वामनदादा कर्डक: चरित्रकाव्य: सागर जाधव) 43. धम्माचे तारांगण फुलविणारी कविता । 294 (प्रज्ञावृक्षाची अग्निफुले: भदन्त एन. बोधिरत्न) 44. श्रावणपक्षी: सुखदुःखांचे आभाळ घेऊन उडणारा । 301 (श्रावणपक्षी: दिवाकर बोबडे) 45. माणुसकी वाचवणाऱ्या युद्धाची कविता । 309 (द्रोह-विद्रोह: प्रेमानंद बनसोडे) 46. राखेला आलेल्या निखाऱ्यांचा मोहोर । 314 (अंधार पेटवणा ऱ्या कविता: शिवाजी राठोड) 47. परिवर्तनाचे निखारे फुलवणारी काव्यमैफल । 322 (संस्कृती: माया दामोदर) 48. विठ्ठलाऽऽऽ पंचशील झेंडा तुझ्या हाती… । 325-328 (भीम गीतांजली: विठ्ठल उमप)
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Your Name *
Your Email *
Your Website