विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र

डॉ. सतीश चहांदे संपादित या स्मरणिकेत डॉ. यशवंत मनोहरांच्या वैविध्यपूर्ण आणि मौलिक साहित्याच्या विविध पैलूंचा अभ्यास मान्यवर अभ्यासकांनी सादर केला आहे. हे चर्चासत्र 25 फेब्रुवारी 2011 रोजी झाले.

Contents :

1. प्रस्तावनाकार यशवंत मनोहर: प्रा. पुरुषोत्तम माळोदे
2. यशवंत मनोहरांच्या कवितेततील विद्राहाचे स्वरूप: डॉ. भूषण रामटेके
3. इहवादी समाजरचनेचे उद्गाता: डॉ. सतिश चहांदे
4. यशवंत मनोहर यांचे पत्रलेखन: प्रा. अनमोल शेंडे
5. यशवंत मनोहर यांच्या कादंबरीतील स्त्री प्रतिमेतील सामाजिक दृष्टी: प्रा. नरेंद्र डेबे
6. उत्थानगुंफा: एक समीक्षात्मक आकलन: प्रा. पंकज वानखेडे
7. यशवंत मनोहरांच्या निबंधातील वैचारिकता: प्रा. एम. डी. झलके
8. यशवंत मनोहर यांच्या उत्थानगुंफामधील विद्रोही अभंग: डॉ. अरुणा वैद्य
9. यशवंत मनोहरांचे साहित्य: कविता: प्रा. प्रियदर्शिनी देशमुख
10. यशवंत मनोहरांच्या कवितेची परिवर्तनवादी निर्णायक भूमिका: प्रा. अरविंद पाटील
11. यशवंत मनोहर यांची रमाई: एक आकलन: प्रा. गजानन बन्सोड
12. यशवंत मनोहरांची वैचारिकता: डॉ. सिद्धार्थ बुटले
13. यशवंत मनोहरांची वैचारिकता: प्रा. अनुप नांदगावकर

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)
Powered By Indic IME