मंडल आयोग

मंडल आयोगाच्या निमित्ताने वादळ उठले त्या पार्श्वभूमीवर मंडल आयोगाचे सत्य आणि उपकारक स्वरूप प्रश्नोत्तराच्या रूपाने उलगडून दाखविणारी अत्यंत उद्बोधक पुस्तिका.

Contents :

एक संवादशैलीतील संपूर्ण महालेख

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.8/5 (4 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण

महाराष्ट्र राज्याने एक सांस्कृतिक धोरण जाहीर केले. त्या संदर्भात लेखकाने आपल्या बुद्धिवादी दृष्टिकोनानुसार स्वतंत्रपणे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण मांडून दाखवलिे आहे.

Contents :

सांस्कृतिक धोरणामागील भूमिका
1. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण: एक दृष्टिकोन
2. संस्कृती
3. राजकीय संस्कृती
4. अपव्यय टाळावा
5. शिक्षण
6. ग्रंथसंवर्धन संस्कृती आणि वाचनसंस्कृती
7. भाषा आणि साहित्य
8. स्त्रियांची समानता प्रत्यक्षात
9. आरक्षित मतदार संघ
10. चित्रपट, नाटके, प्रसारमाध्यमे
11. क्रीडाक्षेत्र, संकीर्ण
12. सारांश
13. ‘आपण महाराष्ट्राचे लोक’

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

प्रज्ञाविहार

धम्म, राजकारण आणि समाजकारण या संदर्भातले विधायक चिंतन. मनोहरांच्या सर्जनशील व्यक्तिमत्वाचा  प्रगल्भ वैचारिक आविष्कार या पुस्तकात आहे.

Contents :

प्रास्ताविक
1. जागतिक बौद्धांसाठी धम्मसंहिता/9
2. मंदिरप्रवेशाकडून मंदिरत्यागाकडे/14
3. धम्माला महायान करू नकोस/31
4. जाती, जातीय सलोखा यांच्याकडून जातीनिर्मूलनाकडे/41
5. संवैधानिक/46
6. बुद्धस्विता/55
7. बुद्ध आणि बसवेश्वर/62
8. परत आपल्या बुद्धत्वाकडे/67
9. 2008 च्या धम्मविजयापुढील आव्हाने/70
10. आंबेडकरी चळवळ धम्मजीवी असावी/74
11. बौद्धांना बौद्धच म्हणा दलित म्हणू नका/77
12. आंबेडकरी राजकारणाची गरज/80
13. वंचितांच्या विकासाची दिशा/84
14. आंबेडकरी राजकारण कात टाकत आहे/88
15. वंचितांनीच आता राज्यकर्ते व्हावे/92
16. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विपर्यास थांबवा/96
17. आंबेडकरी नेत्यांनी आंबेडकरी राजकारण संपविले/101
18. आंबेडकरी चळवळीतील बेइमानीवर आसूड/105
19. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष/108
20. राजकारणाची संविधान दिशा/112

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि बौद्धांची भाषा

बौद्धांची भाषा म्हणजे जडवाद्यांची भाषा. ती अध्यात्मवादी असणार नाही. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला प्रमाण मानणारी ही भाषा जडवादीच असायला हवी. या पुस्तिकेत हा क्रांतिवारी प्रस्ताव आहे आणि सवयीच्या अध्यात्मवादी भाषारूपांना जडवादी पर्याय सूचविले आहेत.

Contents :

भाषेचे स्वरूप
1. भाषेची निर्मिती
2. भाषेची परिवर्तनशीलता
3. वैयक्तिक भूमिका आणि भाषा
4. वैचारिक भेसळीचा भाषेवर होणारा परिणाम
5. भाषिक बदलाची अपरिहार्यता
6. तत्त्वज्ञान आणि भाषा
7. बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि बौद्धांची भाषा
8. लेखनपद्धती: शब्द, शब्दाचा अर्थ, तो टाळण्याचे कारण आणि पर्याय

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.5/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

बौद्धांची राजकीय संस्कृती

राजकारण, धम्म आणि खैरलांजी या संदर्भातील अत्यंत विचारप्रवर्तक चिंतन या पुस्तिकेत आलेले आहे.

Contents :

लेखकाचे मनोगत: 3
1. बौद्धांची राजकीय संस्कृती: 5
2. डॉ. आंबेडकरांचे धम्माला योगदान: 15
3. आंबेडकर या शब्दाचा अर्थ: ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’: 18
4. अत्तदीपत्वाचे विद्यापीठ: 21
5. जगण्याचे प्रयोजन: 23
6. डॉ. आंबेडकर: एक नवनवोन्मेषशाली प्रज्ञावंत: 25
7. शासनानेही जबाबदारी ओळखावी: 27
8. मित्रांची संख्या वाढेल अशी आंदोलने करा: 30

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME