साहित्य संमेलनाची, चर्चासत्रांची अध्यक्षपदे
1. नागपूर जिल्हा साहित्य संघ, दुसरे साहित्य संमेलन, नागपूर
11,12,13 फेब्रुवारी 1983
2. पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन, नागपूर, 27,29 जाने. 1985
3. अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी 27,28 फेब्रु. 1988
4. मराठी साहित्य संघाचा दुसरा साहित्यिक मेळावा, नागेवाडी: विटा जि. सांगली
22,23 मे 1989
5. दलित साहित्य संमेलन, पुलगाव 1990
6. अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, बल्लारपूर 13,14 जाने. 1996
7. अ. भा. बहुजन साहित्य संमेलन, आदिलाबाद (आं. प्र.) 10 फेब्रुवारी 1998
8. अ. भा. बहुजन साहित्य संमेलन, गडचांदूर 9,10 एप्रिल 1998
9. मुंबई विभाग ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन, धुळे 31 जाने. 1999
10. विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबाद 20,21 जाने. 2001
11. फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन, काटोल, 26,27 मे 2001
12. बहुजन साहित्य संमेलन, लातूर 24,25 ऑगस्ट 2002
13. फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन, गोंदिया, 1, 2 फेब्रु. 2003
14. बौद्ध-दलित साहित्य संमेलन, कोल्हापूर 25,26,27 एप्रिल 2003
15. नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे चौथे अधिवेशन, भंडारा, 7,8 फेब्रु. 2004
16. महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ आणि विदर्भ विभाग, मराठी माध्यमिक शिक्षक संघ, कृतीसत्र, भिसी ता. चिमूर, जि. चंद्रपूर 18,19 डिसें. 2004
17. अ. भा. परिवर्तन साहित्य संमेलन, नांदेड, 23 एप्रिल 2005
18. भारतीय बहुजन रंगभूमी नाट्यमहोत्सव, नागपूर 28 ऑगस्ट 2005
19. फुले-आंबेडकरी विचार परिषद, वर्धा, 19 फेब्रु. 2006
20. राष्ट्रीय स्तरावरील पहिले फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, नांदेड, 5 नोव्हें. 2006
21. फुले-आंबेडकर युवा मंच, इल्लूर ता. गडचिरोली, दुसरी साहित्य परिषद,
9,10 डिसें. 2006
22. धम्मचक्रप्रवर्तन अभियान चर्चासत्र, सातारा, 17, 18 मार्च 2007
23. पहिले महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, वामनदादा कर्डक प्रतिष्ठान औरंगाबाद, 15 मे 2008
24. नवनिर्माण प्रियदर्शी सम्राट बुद्ध विहाराचे उद्घाटन प्रसंगी भाषण, हिंगणघाट,
25 मे 2008
25. प्रजासत्ताक शिक्षक संसद, जि. वर्धा आयोजित शिक्षण-शिक्षक परिषद आष्टी (शहीद)
4 जाने. 2009
26. चर्चासत्र: बा. सी. मर्ढेकर स्नातकोत्तर मराठी विभाग, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ,
दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र, 27,28 फेब्रु. 2009
27. संविधान परिषद, वर्धा, 22 फेब्रु. 2009
28. पहिले संविधान निर्माता साहित्य संमेलन, सांगली, 15,16,17 जाने. 2010
29. शिक्षण हक्क परिषद, वर्धा, 30,31 जाने. 2010
30. बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, 26,27 मार्च 2011
31. आंबेडकरवादी साहित्य, चर्चासत्र, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर 15 ऑक्टो. 2011