ऊर्जेचे वेल्हाळ

यशवंत मनोहर यांचे अत्यंत वेगळे आणि वेगळ्या  कसाचे आणि शैलीचे ललित निबंध

Contents :

1. वसंत: एक व्रिदोही ऋतू/9
2. बदतो तो माणूस/13
3. भाषणसंस्कृती/16
4. स्वाभिमान/19
5. नागपूर डोक्यांनी सुंदर आणि हृदयांनी असीम व्हावे/22
6. महाशिक्षक/24
7. बाबुराव बागुल: एक तत्त्वज्ञानी प्रतिभा/28
8. बाबुराव बागुल: आंबेडकरवादी प्रतिभांचा महामेरू/33
9. बाबुराव बागुल: माणसाच्या महत्तेचा अजिंठा निर्मिणारी प्रतिभा/36
10. डॉ. प्रभुदेसाई: सामंजस्याचा सोहळा/44
11. अविनाश वरोकर: पंचाहत्तर वर्षांची प्रतिभा/49
12. विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे/52
13. नेतृत्वाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस/55
14. प्रमोदबाबांचा  चित्रोत्सव/58
15. केशव मेश्राम: एक अष्टपैलू प्रतिभा/62
16. भुजंग मेश्राम: धुळीतल्या उजेडाचा उलगुलान/65
17. स्वागत, धम्मवीरांचे स्वागत!/70
18. बौद्ध करीत आहेत स्वागत बौद्धांचे/74
19. अॅड. कोळीकरांच्या धम्मक्रांती अभियानाचे स्वागत!/78
20. लक्ष्मण मानेंचा धम्मप्रवास/82
21. धम्मअभियान: सर्वंकष क्रांतीचे भीमयान/88
22. नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि मी/93-104

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

वणव्यात हसलेली फुले

आई, वडील, घर, निसर्ग, मृत्यू, यांच्यासंबंधीचे हे काव्याची बरसात करणारे लेखन म्हणजे व्याकुळतेचा अंतर्मुख करणारा सोहळा! या पुस्तकातील मृत्यूलेखांमधून ओथंबतो आहे माणुसकीचा गहिवर! वाचकांच्या मनाचा परिसर चांदण्याच्या सुगंधाने भरून टाकणारे आणि नव्या उन्नत संवेदनशीलतेशी जोडणारे हे पुस्तक आहे.

Contents :

1. माझी माय
2. माझे वडील
3. घर
4. तोंड दुधानेही पोळले, मधानेही पोळले
5. निसर्गाचे देणे
6. उन्हाळा
7. सवय
8. मृत्यू
9. कमल
10. प्रिय पृथ्वीराज बन्सोड
11. ग्रंथसखा हरिभाऊ
12. मधुकरराव आकरे: प्राचार्यपणाची रोशनाई
13. अण्णाजी उमाठे: एका शिक्षणसैनिकाचा अंत
14. गोविंदराव वंजारी: मरणोत्तर जीवनाचे निर्माण

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.0/5 (4 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

स्मरणांची कारंजी

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभलेले हे जिवंत आणि ज्वलंत प्रवासवर्णन! दक्षिण भरताच्या प्रवासाचा एक अत्यंत तरल काव्यानुभव या पुस्तकात आहे. अत्यंत सुंदर पत्रांच्या मुखांनी हे देखणे प्रवासवर्णन बोलताना दिसते. वाचकांच्या मनात काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्या स्वयंवराचा सोहळा सुरू करणारे मराठी प्रवासवर्णनांच्या इतिहासातील हे एक अनन्यसाधारण प्रवासवर्णन आहे.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)
Powered By Indic IME