बुद्धिवादी सौंदर्यशास्त्र

सौंदर्यशास्त्राच्या प्रस्थापनेसाठी निश्चित असे, अंतर्विरोधविहीन असे तत्त्वज्ञान हवे. पूर्णतः बुद्धिवादाला, पूर्णतः जडवादाला अभिप्रेत समतेचे आणि सामाजिक न्यायाचे सौंदर्यशास्त्र काय असू शकते याचे प्रत्यंतर या पुस्तकातून येते. मराठीत असा प्रयत्न प्रथमच होतो आहे. धर्मातीत, वर्गातीत, जात्यतीत अशी सौंदर्यशास्त्राची बुद्धिवादी मांडणी या पुस्तकात येते. अध्यात्मवादी आणि धर्मवादी जीवनवाद्यांपेक्षा ही मांडणी पूर्णतः वेगळी होते. हे या मांडणीचे वेगळेपण आहे.

Contents :

1. सौंदर्य आणि सौंदर्यशास्त्र
2. बुद्धीवादी सौंदर्यशास्त्र
3. साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती
4. परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.3/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

साहित्यसंस्कृतीच्या प्रकाशवाटा

काव्यविषयक आणि साहित्यविषयक चिंतने, कुसुमाग्रज, सुर्वे, सुरेश भट अशा साहित्यिकांची आणि नटसम्राट, वाटा पळवाटा, आमचा बाप अन आम्ही अशा अनेक लक्षणीय साहित्यकृतींची नवी आकलने आणि महत्त्वाच्या चित्रपटांची तेवढीच चिंतनशील समीक्षा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

Contents :

1. कवितेची महत्ता: एक दिशा
2. प्रतिभा
3. साहित्य
4. साहित्य आणि परिवर्तन
5 कुसुमाग्रज: विसाव्या शतकाचा सर्वश्रेष्ठ कवी
6. कुसुमाग्रज: मराठी साहित्यातील युगनायक
7. विद्रोही कवी कुसुमाग्रज
8. कुसुमाग्रज: मराठीचे कर्मवीर कवीश्रेष्ठ
9. युगप्रवर्तक कवी: नारायण सुर्वे
10. धम्मकुलाचा श्रेष्ठ कवी: सुरेश भट
11. उषेच्या हाका वाटणारा कवी: सुरेश भट
12. सुरेश भटांच्या कवितेतील मृत्यू
13. ‘नटसम्राट’: उच्चवर्णीय संस्कृतीचा मृत्यूलेख
14. प्रा. दत्ता भगत यांचे ‘वाटा पळवाटा’
15. आमचा बाप अन आम्ही: ‘सर्च फॉर एक्सलंस’ची यशोकहाणी
16. राम बसाखेत्रे यांचे ‘मातीचे आकाश’
17. ‘दोघी’: विज्ञान संस्कृतीच्या विजयाचे नाट्य
18. ‘कथा दोन गणपतरावांची’: मैत्रीचा वसंत आणि शिशिर
19. लिमिटेड माणुसकी! लिमिटेड जगणे!
20. ‘एक होता विदुषक’: रंजनाने खाल्लेले मूर्तिभंजन
21. ‘वास्तुपुरुष’ की मुक्त माणूस’?
22. ‘गाभारा’: मूलगामी सांस्कृतिक संघर्षाच्या सुरुंगाचा स्फोट!
23. भारतीय साहित्यात आंबेडकरवादी साहित्याचे स्थान
24. विनंती! मराठी साहित्यिकांना…

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

प्रतिभावंत साहित्यिक आत्माराम कनीराम राठोड

आत्माराम कनीराम राठोड हे विद्रोही प्रतिभेचे श्रेष्ठ साहित्यिक. त्यांचा आकस्मिकच मृत्यू झाला. डॉ. मनोहरांनी राठोड यांच्या साहित्यकृतींचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत वेधक परिचय या राठोडांवरील एकमेव पुस्तकातून करून दिला आहे.

Contents :

1. आत्माराम कनीराम राठोड यांची निर्णायक लढाईसाठी निर्वाण मांडणारी कविता
2. तांडा: अस्वस्थतेच्या आगीतला प्रवास
3. आत्माराम कनीराम राठोड यांचे इतर लेखन
4. आत्माराम राठोड: एका विद्रोही नायकाची शोकांतिका जीवनपट

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.3/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

आंबेडकरवादी महागीतकार: वामनदादा कर्डक

वामनदादा कर्डक हे अपूर्व प्रतिभेचे आंबेडकरवादी गीतकार. या युगप्रवर्तक प्रतिभेच्या गीतकाराच्या काव्याची वैशिष्ट्ये अधिकारवाणीने उकलून दाखविणारा, वामनदादांची वाङ्मयीन समीक्षा करणारा मराठीतला पहिला समीक्षाग्रंथ.

Contents :

1. वामनदादांचे जीवन
2. वामनदादांची काव्यदृष्टी
3. वामनदादांची गीते: आशयसौंदर्य आणि अभिव्यक्तीसौंदर्य
अ. वामनदादांच्या उद्देशिका
आ. वामनदादा आणि रिपब्लिकन नेते
इ. निसर्गगीते
ई. राष्ट्रीय जाणिवेची गीते
उ. सुंदर नाट्यगीते
ऊ. क्रांतिसाठी महाऐक्य
ए. सुभाषितांचे सौंदर्य
ऐ. दादांच्या गीतातील नाममुद्रा
ओ. दादांच्या  गीतातील  सौंदर्यसौष्ठव
4. गीतकारांचे महानायक: वामन कर्डक
5. विद्रोही गीतकार: वामनदादा

 

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

नवे साहित्यशास्त्र

रा.श्री. जोग, स. रा. गाडगीळ यांच्या नंतरची साहित्यशास्त्रीय प्रश्नांची प्रखर बुद्धिवादी मांडणी या पुस्तकातून समर्थपणे येते. बुद्धिवादी साहित्यशास्त्र असे या पुस्तकाचे अनन्य वैशिष्ट्य आहे. मराठी साहित्यशास्त्रीय विवेचनाला नवी दिशा देणारा ग्रंथ.

Contents :

1. साहित्य म्हणजे काय?
2. साहित्याचे प्रयोजन
3. साहित्याची निर्मितीप्रक्रिया
4. अनुकृतिसिद्धान्त
5. साहित्याची आस्वादप्रक्रिया
6. कॅथार्सिस
7. साहित्याचे मूल्यमापन
8. ललित साहित्य आणि भाषा
9. ललित साहित्य आणि विचार
10. वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये
11. साहित्यप्रकार
12. साहित्य आणि इतर ललित कला
13. वाङ्मयीन अभिरुची
14. शैलीविज्ञान
15. देशीयता आणि साहित्य
16. साहित्यसमीक्षा: स्वरूप आणि कार्य
17. जीवनवादी समीक्षा
18. स्वायत्ततावादी समीक्षा
19. रससिद्धान्त
20. लयसिद्धान्त
21. समाजशास्त्रीय समीक्षा
22. आदिबंधनिष्ठ समीक्षा
23. पोत: एक सौंदर्यसिद्धान्त
24. मुक्तिबोधांचा ‘मानुषतेचा‘ सिद्धान्त
25. मनोवैज्ञानिक समीक्षा
26. आस्वादक समीक्षा
27. मार्क्सवादी साहित्यविचार
28. आंबेडकरवादी समीक्षा
29. स्त्रीवादी समीक्षा
30. धर्म आणि साहित्य
31. अपूर्णांकातीत प्रतिभेचे देणे

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.3/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)
Powered By Indic IME