युगसाक्षी साहित्य

पर्यंतची डॉ. यशवंत मनोहरांची अध्यक्षीय भाषणे, उद्घाटकीय भाषणे, ‘आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा’ या पुस्तकानंतरच्या काही प्रस्तावना, काही लेख, चिंतने आणि काही पत्रे या पुस्तकातून प्रकाशित झालेली आहेत. मनोहरांच्या प्रज्ञेचा आवाका केवढा आहे ते इथे प्रत्ययाला येते.

Contents :

अध्यक्षीय भाषणे:
1. विद्रोही मराठी साहित्य संमेलन
2. फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन
3. मुंबई विभाग ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन
4. अ.भा. फुले-आंबेडकरवादी साहित्य संमेलन
5. पहिले अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
6. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन
7. माय मराठी साहित्यसंघ: दुसरा साहित्यिक मेळावा
8. अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन
9. महाविद्यालयीन विद्यार्थी मराठी साहित्य संमेलन
10. नागपूर जिल्हा साहित्य संघाचे दुसरे साहित्य संमेलन
11. सम्यक साहित्य संसदेचा साहित्य मेळावा

उदद्यघाटकीय भाषणे:
12. पहिले आदिवासी साहित्य संमेलन
13. विदर्भ साहित्य संमेलन
14. स्टुडन्टस् फेडरेशन ऑफ इंडियाचा राजव्यापी मेळावा
15. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन
16. अखिल महाराष्ट्र दलित साहित्य संमेलन
17. कुल निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य अधिवेशन

प्रस्तावना:
18. चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर
19. समाजशास्त्रज्ञ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर: डॉ. प्रदीप आगलावे
20. सत्याला सौंदर्य मानणारी समीक्षा: डॉ. अरुणा देशमुख
21. अभिप्राय: मंडल आयोग आणि आधुनिक पेशवाई: श्रावण देवरे
22. मर्मवेधी समाजशास्त्रीय समीक्षा: विचारवेध: सुजाता नगराळे
23. आपले हस्ताक्षर असलेल्या पहाटेचा हव्यास: मला हवी असलेली पहाट: प्रतिभा सुरडकर
24. न्यायचक्र: उजेडाचे झेंडे फडकविणारी कविता: न्यायचक्र: भगवान पाटील
25. ग्रहणमुक्त: उजेडाच्या हाकांचे झाड: ग्रहणमुक्त: कैलास भाले
26. पॅसिफिक: प्रकाशासाठी आक्रंदन करणारी कविता: पॅसिफिक: पुरुषोत्तम आमटे
27. निखारे: महाडचे पाणी वाटणारी कविता: निखारे: अशोक शामकुळे
28. सर्जनशील संघर्षाला करुणेचा धम्म देणारी कविता: आपण गाफील राहिलो तर: सर्जेराव चव्हाण
29. उफाळत्या तप्त ज्वालामुखींची काव्यमैफल: आंबेडकरी नवकविता
30. आग्ट्याचे जिणे जाळणारा विद्रोही अंगार: आग्टं: अशोक बुरबुरे
31. परिवर्तनाचे शीड उभारणारी कविता: आणि बुद्ध उपहासाने हसला: गोकुलदास मेश्राम
32. ‘अग्निशाळे’तील ज्वाळांचा एलगार: अग्निशाळा: युवराज सोनटक्के
33. सूर्यप्रतिमेचे विद्रोही लावण्य: दलित जाणिवेच्या कवितेतील सूर्यप्रतिमा: मदन कुलकर्णी
34. माणुसकीच्या खलनायकावर कॅमेरा रोखणारी कथा: तांडव: वासुदेव डहाके
35. मराठी आंबेडकरवादी कथासमीक्षेला नवे आयाम: मराठी दलित कथा: उगम आणि विकास: डॉ. प्रकाश खरात

लेख:
36. इहवादाला धार्मिक मूलतत्त्वववादाची आव्हाने
37. संविधान: मित्र कोणाचे, शत्रू कोणाचे?
38. मानवी न्यायाची भारतीय शोकांतिका
39. देशात सामाजिक न्याय धोक्यात
40. कसा असेल एकविसाव्या शतकातील शैक्षणिक दृष्टिकोन?
41. भ्रष्टाचार माराल तरच जगाल!
42. मराठीतील मार्क्सवादी साहित्य
43. आगरकरांच्या विचारांची प्रेतयात्रा
44. नव्या वर्षांचे स्वागत: एक चिंतन
45. अंधार: उजेडाच्या नोंदी

चिंतने:
46. तत्त्वज्ञानशून्यता
47. कविता
48. निमित्त: मराठी भाषेचे भवितव्य
49. अंतर्विरोध
50. मानव जातीचे भवितव्य
51. महामानव
52. निब्बाण
53. प्रतिक्रांती
54. पुरस्कारासंबंधी कृतज्ञता
55. साहित्याची जबाबदारी

पत्रे
56. डॉ. श्रीराम लागू
57. बाबुराव बागूल
58. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख
59. प्रा. पुरुषोत्तम पाटील
60. पार्थ पोळके
61. विजय मांडके
62. प्रा. अशोक कांबळे
63. प्रा. अशोक कांबळे
64. प्रा. बाळाभाऊ कळसकर
65. प्रतिभा – राजानंद
66. उत्तम कांबळे

मुलाखती:
67. मुलाखतकार: प्रा. डॉ. अरुणा देशमुख
68. मुलाखतकार: प्रा. चंद्रकांत नगराळे, सुजाता नगराळे
69. मुलाखतकार: प्रा. अशोक कांबळे
70. मुलाखतकार: प्रा. अनमोल शेंडे

स्वतःच्या साहित्याची निर्मितीप्रक्रिया: एक चिंतन
71. मी का लिहितो?

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

आंबेडकरवादी मराठी साहित्य

आंबेडकरवादाची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सविस्तर मांडणी या पुस्तकातून प्रथमच जशी होते त्याप्रमाणे आंबेडकरवादी  साहित्याचा  अत्यंत अद्ययावत इतिहासही या पुस्तकातून प्रथमच पुढे येतो. आंबेडकरवादी साहित्याला स्वच्छ बुद्धिवादाची दिशा देणारे अनन्य पुस्तक.

Contents :

1. वाद म्हणजे काय?
2. आंबेडकरवाद
3. आंबेडकर संस्कृती
4. आंबेडकरवादी साहित्याची पार्श्वभूमी
5. आंबेडकरवादी बहुजन साहित्य
6. आंबेडकरवादी साहित्याचा जाहीरनामा
7. आंबेडकरवादी कविता
8. आंबेडकरवादी कथा
9. आंबेडकरवादी रंगभूमी
10. आंबेडकरवादी कादंबरी
11. आंबेडकरवादी स्वकथने
12. आंबेडकरवादी वैचारिक निबंध
13. आंबेडकरवादी समीक्षा
.14. आंबेडकरवादी साहित्य

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.0/5 (9 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

आंबेडकरी चळवळ आणि साहित्य

चळवळीचा आणि साहित्याचा संबंध, आंबेडकरी चळवळीचा आणि आंबेडकरवादी साहित्याचा संबंध लेखकाने या पुस्तकातील लेखांमधून गंभीरपणे विशद केला आहे. ‘दलित’ या शब्दाला नकार याआधीच लेखकाने दिलेला आहे. त्या नकाराचे आणखी पुरावे या पुस्तकात दिसतात.

Contents :

1. आंबेडकरी चळवळ
2. आजची गरज: संघटना
3. आंबेडकर चळवळ आणि कार्यकर्ता
4. विचारशुद्धी: आंबेडकरवादी साहित्यापुढील जीवनमरणाचा प्रश्न
5. फॅसिझमला बिनतोड उत्तर आंबेडकरधम्मच
6. आंबेडकरी चळवळ आणि स्त्रीमुक्ती
7. भारतीय संविधानाचे पंचविसावे कलम
8. धर्म आणि राजकारण
9. दीक्षाभूमीवरील ग्रंथांचे वादळ
10. स्वागत धम्मस्वीकाराचे
11. स्वागत, धम्मभगिनी रूपाताई
12. डॉ. आंबेडकरांची कलाभिरुची आणि साहित्यविषयक भूमिका
13. आंबेडकरवादी साहित्याचे त्रिसरण आणि पंचशील
14. दलित साहित्याचे नामांतर: आंबेडकरवादी साहित्य
15. यापुढे आपल्या साहित्याचे नाव: ‘आंबेडकरवादी साहित्य’ हेच!
16. चळवळीची कविता
17. कामगारांमध्ये वाङ्मयाची अभिरुची कशी निर्माण करता येईल?
18. आंबेडकरवादी स्वकथने

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.5/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

मराठी कविता आणि आधुनिकता

जोतीबा फुले, केशवसुत, मुक्तिबोध, मर्ढेकर, सदानंद रेगे, नारायण सुर्वे यांच्या निमित्ताने मराठी कवितेचे एक बुद्धिवादी आकलन या पुस्तकात आले आहे. आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता या संकल्पनांची भेदक चर्चा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.

Contents :

1. मराठी कविता आणि आधुनिकता
2. जोतीराव फुल्यांची कविता
3. इहवादी जाणिवेचा पहिला मराठी महाकवी
4. केशवसुत: मराठी कवितेतील क्रांतीचे शिल्पकार
5 मराठी काव्यक्रांतीचे जनक: केशवसुत
6. सूर्यकुलाची मराठी कविता
7. केशवसुतांच्या कवितेचे केंद्र
8. आदिविद्रोही कवी केशवसुत
9. तुतारी: कवितांची कविता
10. बालकवींची कविता
11. केशवसुत आणि बालकवी
12. बालकवींच्या गद्यलेखनातील काव्यदृष्टी
13. बालकवींची निसर्ग कविता
14. सावरकरांची कविता
15. नवकाव्य
16. मर्ढेकरांची कविता
17. मर्ढेकरांच्या कवितेतील अध्यात्म
18. मर्ढेकरांचा ‘गणपत वाणी’: एक आकलन
19.  हिम गंगेमधी गगन वितळले
20. मार्क्सवाद आणि मुक्तिबोधांची कविता
21. मुक्तिबोधांची कवी आणि काव्यविषयक कविता
22. मुक्तिबोधांची प्रेम कविता
23. मुक्तिबोधांची निसर्ग कविता
24. मुक्तिबोधांच्या कवितेतील निराशावाद आणि अध्यात्म

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.1/5 (8 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 3 votes)

मुक्तिबोधांची निवडक कविता

हे शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या कवितांचे संपादन. मुक्तिबोधांच्या कवितेचे अत्यंत मूलगामी आकलन या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून डॉ. यशवंत मनोहरांनी मांडले आहे. हे पुस्तक दिल्लीच्या साहित्य अकादमीने प्रकाशित केले आहे.

Contents :

प्रदीर्घ प्रस्तावना आणि मुक्तिबोधांच्या कविता

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME