बुद्धाचा ग्लोबल क्रांतीसिद्धांत

‘दीक्षाभूमी : सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्रांतीची चळवळ’ या दि. १० मार्च २०१३ रोजी, देशपांडे सभागृह, नागपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.7/5 (7 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +5 (from 5 votes)

विचारसत्ता

विचाराची महत्ता, त्याची क्रांतिकारी शाक्ती या पुस्तकात मांडली गेली आहे. विचाराची सत्ता प्रस्थापित व्हावी, ही सत्ता सद्विचाराची असावी याच विचाराच्या सत्तेचा विचार या पुस्तकात लेखकाने केला आहे.

Contents :

लेखकाचे मनोगत
1. डॉ. आंबेडकर आणि अॅनिहिलेशन ऑफ एलिनेशन
2. डॉ. आंबेडकर म्हणजे ग्लोबल क्रांतीसिद्धान्त
3. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे नीतीशास्त्र
4. उघड्या डोळ्यांचा बुद्ध
5. बौद्धांची वाचनसंस्कृती
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
7. एम.ए. मराठीचा अभ्यासक्रम, अध्यापक आणि अध्यापन
8. मार्क्सवादी साहित्यिक वामन इंगळे
9. मिलिंद महाविद्यालय: क्रांतीकारी सृजनाची पौर्णिमा
10. मी पुत्र चळवळीचा

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.1/5 (9 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +3 (from 3 votes)

बत्तीस भाषणे


शिक्षण साहित्य, समाज, संस्कृती अशा नानाविध विशयांवरची यशवंत मनोहरांनी महाराष्ट्रभर दिलेली मौलिक भाषणे या पुस्तकात आहेत. वाचकांना एक झपाटून टाकणारी बौद्धिक मेजवानी या भाषणांमधून मिळेल.

Contents :

1. मूल्यशिक्षण आणि आजच्या अध्यापकाची जबाबदारी
(अध्यक्षीय भाषण: शिक्षण हक्क परिषद, 30,31 जाने. 2010, वर्धा )
2. भारतीय संविधान: माणुसकीचा बीजग्रंथ
(अध्यक्षीय भाषण: भारतीय संविधान चिंतन साहित्यसंमेलन, 25, 26 एप्रिल 2010, उमरेड, जि. नागपूर )
3. जैन आणि बौद्धांच्या मिलाफाची दिशा
(न झालेले उद्घाटकीय भाषण: अ. भा. मराठी जैन साहित्यसंमेलन, दि. 11,12 ऑक्टो. 2010, नाशिक)
4. मराठीच्या प्राध्यापकाची जबाबदारी
(उद्घाटकीय भाषण: मराठी प्राध्यापक परिषद, 14 फेब्रु. 2011, नेरपरसोपंत)
5. अध्यापकांपुढील जळते प्रश्न
(उद्घाटकीय भाषण: प्रजासत्ताक शिक्षक संसदेचे विभागीय अधिवेषन, 2-10-2004, वर्धा)
6. परिवर्तनवादी वाङ्मयीन प्रवाहांच्या एकजुटीची गरज
(साठोत्तर वाङ्मयीन प्रवाहांच्या एकत्रीकरणासाठी पुण्याच्या महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळात सादर केलेले निवेदन: 1 डिसेंबर 2010)
7. शिक्षण आणि शिक्षक
(अध्यक्षीय भाषण: प्रजासत्ताक शिक्षण संसद, जि. वर्धा आयोजित शिक्षण शिक्षक परिषद, 4-1-2008, आष्टी (शहीद) जि. वर्धा)
8. विहारांपुढील आव्हाने
(अध्यक्षीय भाषण: सम्राट अशोक बुद्ध विहाराचे उद्घाटन, हिंगणघाट, दि. 25 मे 2008 )
9. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यग्रंथ
(समारोपीय भाषण: चर्चासत्र: साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त समीक्षाग्रंथ, शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर, जि. पुणे, 30-11-2010)
10. पहिले संविधाननिर्माता साहित्य संमेलन
(अध्यक्षीय भाषण: पहिले संविधाननिर्माता साहित्यसंमेलन, सांगली, 16,17 जानेवारी 2010)
11. आजचे शिक्षण आणि अध्यापक
(अध्यक्षीय भाषण: महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ आणि विदर्भ विभाग मराठी माध्यमिक शिक्षक संघ, कृतीसत्र: भिसी, ता. चिमूर जि. चंद्रपूर दि. 17,18 डिसें. ’04)
12. आंबेडकर समाजातील बुद्धिजीवी
(अध्यक्षीय भाषण: समताविचार कर्मचारी संघ, लोणंद, जि. सातारा आयोजित परिसंवाद: आंबेडकर चळवळीतील बुद्धिजीवींची भूमिका आणि दिशा दि. 14-2-2010 )
13. बौद्ध साहित्य संमेलन
(अध्यक्षीय भाषण: बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, दि. 26,27 मार्च ’11)
14. बहुजन साहित्य संमेलन
(अध्यक्षीय भाषण: बहुजन साहित्य संमेलन, लातूर दि. 24, 25 ऑगस्ट 2002)
15. आंबेडकरवादी साहित्य संमेलन
(अध्यक्षीय भाषण: आंबेडकरवादी साहित्य संमेलन, गोंदिया, दि. 1,2 फेब्रुवारी 2003)
16. तिसरे अखिल भारतीय बौद्ध-बहुजन साहित्य संमेलन,
(अध्यक्षीय भाषण: तिसरे अखिल भारतीय बौद्ध-बहुजन साहित्य संमेलन, कोल्हापूर,
दि. 25,26,27 एप्रिल 2003)
17. नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे चौथे वार्षिक अधिवेशन,
(अध्यक्षीय भाषण: नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे चौथे वार्षिक अधिवेशन, भंडारा
दि. 7,8 फेब्रु. 2004)
18. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन
(उद्घाटकीय भाषण: दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, सांगली, दि. 24 नोव्हें. 2002)
19. आपले साहित्य संमेलन
(उद्घाटकीय भाषण: आपले साहित्य संमेलन, कराड, दि. 21, 22 डिसेंबर 2002)
20. फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य मेळावा
(उद्घाटकीय भाषण: फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य मेळावा, आमगाव, 28,29 जाने. 03)
21. अमरावती विद्यापीठ, मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन
(उद्घाटकीय भाषण: अमरावती विद्यापीठ, मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन, राळेगाव,
दि. 3,4 जानेवारी 2004)
22. शिक्षकांपुढील आव्हाने
(समारोपीय भाषण: शिक्षकांपुढील आव्हाने, कळंब, दि. 15 नोव्हें. 2003)
23. देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा
(समारोपीय भाषण: देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा, हिंगणघाट, दि. 8 फेब्रु. 2008)
24. कौटुंबिक विकास मंच नागपूर, आयोजित सत्कार प्रसंगी मनोगत
(कौटुंबिक विकास मंच नागपूर, आयोजित सत्कार प्रसंगी मनोगत, 1 फेब्रु. 2004)
25. परिवर्तनवादी साहित्यिक पुरस्काराच्या निमित्ताने
(मनोगत: परिवर्तनवादी साहित्यिक पुरस्कार, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर दि. 15 फेब्रु. 2004)
26. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्य
(बीजभाषण: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि बहुजन समता प्रबोधिनी, विरार (पू) ठाणे यांनी आयोजिलेले चर्चासत्र, 14, 15 जाने. 2009)
27. साठोत्तर मराठी साहित्यप्रवाह
(उद्घाटकीय भाषण: मराठी रिफ्रेशर कोर्स, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, दि. 15 फेब्रु. 2011)
28. भटक्याःविमुक्तांचे साहित्य
(बीजभाषण: भटक्या-विमुक्तांचे साहित्य: स्वरूप आणि समस्या,: साहित्य अकादमी आणि पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आयोजित चर्चासत्र, 2,3 फेब्रु. 2011)
29. सर्वांच्या मानवी सन्मानाचे प्रमाणशास्त्र आणि शिक्षक
(उद्घाटकीय भाषण: बहुजन शिक्षक साहित्य संमेलन, कल्याण, दि. 23 एप्रिल 2006)
30. जादूटोणा समाजविघातकच
(अध्यक्षीय भाषण: जादूटोणाविरोधी विधेयक समाजद्रोही की समाजहिताचे? या विषयावरील परिसंवाद: नागपूर 19 डिसेंबर 2011)
31. द्वितीय जोती-सावित्री साहित्यसंमेलन
(समारोपीय भाषण: म. फुले सांस्कृतिक सभागृह, नागपूर 3 जाने. 2012)
32. आंबेडकरवादी साहित्य: सांस्कृतिक न्यायाचा आदिबंध
(अध्यक्षीय समारोप: आंबेडकरवादी साहित्य या विषयावरील चर्चासत्र, नागपूर, 15 ऑक्टो ’11)

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.2/5 (12 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +8 (from 8 votes)

विचारमुद्रा

महत्त्वाच्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. हे सर्वच लेख वाचकांना अंतर्मुख करतील. वास्तवाचा त्यांना नव्याने विचार करायला लावतील. विचार करण्याची एक नवी पद्धती हे पुस्तक देते.

Contents :

संपादकीय
1. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची गरज
2. वाताहतीतून बाहेर येण्याचा मार्ग
3. ‘आम्ही भारताचे लोक’
4. भारतीयांचा मार्गदर्शक दिवस: संविधान दिवस
5. निवडणुकीमुळे आंबेडकरी चळवळीचे ठिकाण कळले
6. रौप्य महोत्सव आनंद आणि जबाबदारी
7. डॉ. आंबेडकरांची जयंती: कृतज्ञता दिवस
8. विज्ञान, तत्त्वज्ञान आणि साहित्य
9. विद्यार्थ्यांपुढील आव्हाने
10. धम्ममर्म
11. भाषा आणि विकास
12. निष्ठांच्या चळवळीचे संचालक: कृष्णा इंगळे
13. विजयी अस्वस्थ नायक
14. भाऊ दांदडेंची विचारचित्रे
15. महान लोककवी: नारायण सुर्वे
16. विठ्ठल उमप: लोककलांचा महानायक
17. वामन निंबाळकर
18. दारूचे फुटले बांध
19. भाषाच जेव्हा दारू पिते
20. स्वप्नांची इच्छा
21. संस्कार
22. संकल्प
23. जयंती
24. साहित्य
25. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श जग

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +3 (from 3 votes)

संवादाचा आदिबंध

समाज आणि साहित्यसमीक्षा, युगसाक्षी साहित्य आणि साहित्य आणि समाजक्रांती या पुस्तकांमधून मनोहरांच्या महत्त्वाच्या चौदा मुलाखती प्रकाशित झाल्या आहेत. ‘संवादाचा आदिबंध’ या पुस्तकात पंधरा मुलाखती प्रकाशित होत आहेत. मनोहरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची निर्मिती आणि त्यांची जीवनविषयक आणि वाङ्मयविषयक भूमिका समजावून घेण्यासाठी या सर्वच मुलाखती मार्गदर्शकाचे काम करतील.

Contents :

प्रस्तावना: प्रा. प्रकाश राठोड
1. जगातल्या सर्व भाषांमधला सर्वात सुंदर शब्द माणूसच
मुलाखतकार: प्रमोद वाळके: ‘युगंधर’ नागपूर
2. आपला देशच आज गहाण
मुलाखतकार: विजय चोरमारे, सकाळ 16 जाने. 1994, कोल्हापूर
3. जीवनाची मुलाखत घेणारे साहित्य
मुलाखतकार: डॉ. अनिल नितनवरे, नागपूर
4. श्रेष्ठ साहित्याचे मर्म
मुलाखतकार: डॉ. कोमल वि. ठाकरे, नागपूर
5. कादंबऱ्यांच्या  निर्मितीसंबंधी
मुलाखतकार: मनीषा डोंगरे, नाशिक
6. संविधानसंमेलन: नवजीवनाच्या निर्माणचे संमेलन
मुलाखतकार: अरुण जावळे, सातारा
7. विशाल हिंदू संमेलन, हिंदू व्होट बँक
मुलाखतकार: श्याम पांढरीपांडे, नागपूर
8. माणुसकीच्या असीमतेचे साहित्य
मुलाखतकार: प्राची दयालराव देशपांडे, नागपूर
9. अस्वस्थता आणि साहित्य
मुलाखतकार: डॉ. विशाखा कांबळे
10. सामाजिक कवितेच्या संदर्भात
मुलाखतकार: डॉ. अविनाश सांगोलेकर, पुणे
11. भटक्या-विमुक्तांचे प्रश्न
मुलाखतकार: प्रा. प्रकाश राठोड
12. मुस्लिम साहित्य आणि समाज
मुलाखतकार: डॉ. अक्रम पठाण
13. आंबेडकरी नाट्यचळवळ
मुलाखतकार: केवल जीवनतारे, नागपूर
14. सफाईकर्मियों को दलितत्व के खिलाफ युद्ध छेडना होगा
मुलाखतकार: सुंदरलाल टाकभौरे, नागपूर
15. मैं जमीनी संघर्षे से जुडा हुआ हूँ
मुलाखतकार: बजरंग बिहारी तिवारी, नई दिल्ली

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.0/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME