डॉ. यशवंत मनोहरांचे सौंदर्यविश्व

या पुस्तकात प्रमोद वाळके यांनी यशवंत मनोहरांच्या काही पुस्तकांच्या, काही भाषणांच्या आणि काही लेखांच्या अनुषंगाने मुक्तचिंतन केलेले आहे आणि मनोहरांच्या साहित्यातील बुद्धिवादी सौंदर्याचा उत्कट वेध घेतलेला आहे.

Contents :

1. संपादकीय: सुधाकर मेश्राम
2. डॉ. यशवंत मनोहरांच्या सौंदर्यविश्वाचे अंतरंग: प्रमोद वाळके
3. प्रस्तावना: डॉ. यशवंत मनोहर सौंदर्यविश्व: आस्वादाचे देखणे भावरूप: डॉ. शैलेंद्र लेंडे
4. सर्जनाच्या सौंदर्ययुगाचे परमप्रवक्ता: डॉ. यशवंत मनोहर
5. 26 मार्च 1943
6. कवीचा सरनामा असलेली कविता: ‘हे कवी…!’
7. युगसाक्षी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर
8. विहार: नियोजनाचे विद्यापीठ
9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यनेचे विरोधकच!
10. आंबेडकरवादी भिक्खू कसा असावा? एक अन्वेषण
11. ‘रमाई’: अस्वस्थ् मनातील व्याकुळता
12. उन्नत जीवनाचे महाकाव्य: ‘मी यशोधरा!’
13. सनातनसूर्याचे विरचन: ‘मी सावित्री!’
14. अंतहीन तडफडीचा आर्तनाद
15. एका वाळदलेल्या उजेडाच्या सहवासात
16. जगातल्या सर्व भाषांमधला सर्वात सुंदर शब्द ‘माणूस’
(डॉ. यशवंत मनोहरांची मुलाखत)

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.0/5 (3 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

यशवंत मनोहर यांचे साहित्य

सदर पुस्तकात डॉ. डोळस यांनी यशवंत मनोहरांच्या साहित्यातील आशयसू़त्रांची आणि अभिव्यक्तीवैशिष्ट्यांची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.

Contents :

प्रस्तावना: प्रा. राजेंद्र गोणारकर
1. दलित साहित्याची वाटचाल
2. डॉ. यशवंत मनोहर यांची कविता
3. डॉ. यशवंत मनोहर यांची कादंबरी
4. डॉ. यशवंत मनोहर यांचे प्रवासवर्णन
5. डॉ. यशवंत मनोहर यांचे वैचारिक निबंधलेखन
6. डॉ. यशवंत मनोहर यांचे समीक्षालेखन
7. डॉ. यशवंत मनोहर यांची काव्य व गद्यशैली
8. डॉ. यशवंत मनोहर यांच्या साहित्याची मूर्धन्यता परिशिष्ट्ये
अ) डॉ. यशवंत मनोहर: संक्षिप्त जीवनपट आणि मिळालेले पुरस्कार
ब) आधार ग्रथांची सूची
क) डॉ. यशवंत मनोहर यांच्या साहित्याची सूची
ड) संदर्भ ग्रंथसूची
इ) नियतकालिकांची सूची

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.8/5 (6 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)

वैचारिक निबंधकार: डॉ. यशवंत मनोहर

रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातील प्राध्यापक आणि नव्या पिढीचे एक नामवंत समीक्षक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या वैचारिक साहित्याचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. डॉ. मनोहरांच्या साहित्याची आशयदृष्ट्या आणि शैलीदृष्ट्या संभवणारी वैशिष्ट्ये या पुस्तकात डॉ. लेंडे यांनी मांडून दाखविली आहेत. शिवाय समकालीन आंबेडकरवादी आणि एकूणच मराठी निबंधकारांच्या संदर्भातही निबंधकार म्हणून संभवणारे डॉ. मनोहरांचे वेगळेपण डॉ. लेंडे यांनी या पुस्तकातून विशद केले आहे.

Contents :

1. मनोहरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व 1
2. मनोहरांची वैचारिक ध्येयदृष्टी 4
3. मनोहरांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची विचारसूत्रे 6
4. मनोहरांचे समाजचिंतन 8
5. मनोहरांचे धर्मचिंतन 11
6. मनोहरांचे राजकीय चिंतन 15
7. मनोहरांचे आर्थिक चिंतन 22
8. मनोहरांचे शैक्षणिक चिंतन 26
9. मनोहरांचे बुद्ध चिंतन 31
10. मनोहरांचे फुले चिंतन 35
11. मनोहरांचे आंबेडकर चिंतन 38
12. मनोहरांच्या वैचारिक निबंधाचे शैलीविशेष 46
13. मनोहरांच्या वैचारिक निबंधाचे अनन्यसाधारण महत्त्व 53

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME