इतर महत्त्वाचे सन्मान

1. भारतीय साहित्य अकादमीचे दक्षिण भरताच्या प्रवासासाठी अनुदान, 1985

2. भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य 1982-1987

3. मराठी साहित्य महामंडळ सदस्य, 1972-1975

4. अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, 1989-90

5. महाराष्ट्र शासनाच्या फुले स्मृती शताब्दी आणि डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी समितीचे सदस्य, 1991

6. सदस्य: राज्य मराठी विकास संस्था उच्चाधिकार समिती व नियामक समिती.
1992-96.

7. सदस्य: डॉ. आंबेडकर ग्रंथ आणि भाषणे प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य,
1997-2005

8. राष्ट्रीय कविसंमेलन लखनौ, उत्तर प्रदेश 1993 मराठीचे प्रतिनिधित्व.

9. ‘बसव पंडित’ उपाधी. विदर्भ, महाराष्ट्र बसव समिती, नागपूर, 2003

10. मीट द ऑथर: भारतीय साहित्य अकादमी आयोजित कार्यक्रम. मुंबई
31 ऑक्टोबर 2009