डॉ. यशवंत मनोहर: नवनिर्माणाची कार्यशाळा

महाराष्ट्रातील अभ्यासकांनी यशवंत मनोहरांच्या कार्याची आणि वाङ्मयनिर्मितीची मौलिकता या गौरवग्रंथात विशद केली आहे.

Contents :

संपादकीय: प्रा. सुधीर भगत
1. काळाला पुरून उरणारी कविता: कालचा पाऊस: बाबुराव बागूल 9
2. ‘यशवंत’ झालेले यशवंत मनोहर: प्रा. अविनाश वरोकर (काटोल) 13
3. डॉ. यशवंत मनोहर: असामान्य कादंबरीकार: यशोधरा गायकवाड (मुंबई) 17
4. कवी डॉ. यशवंत मनोहर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
एक चिंतनकाव्य: ना. रा. शेंडे 25
5. हे गाव: एक आस्वाद: दिलीप वि. चित्रे 31
6. उत्थानगुंफा: अध्यात्मवादी प्रवाहाचा दंभस्फोट करणारी क्रांतिकारी,
युगप्रवर्तक कविता: प्रा. विठ्ठल शिंदे (उल्हासनगर) 36
7. डॉ. यशवंत मनोहर: प्रज्ञाशील प्रतिभा आणि कारुण्यमय व्यक्तिमत्त्व!:
गंगाधर वाघ, (मुंबई) 49
8. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उत्थानगुंफाकार: डॉ. यशवंत मनोहर:
डॉ. प्रदीप आगलावे 58
9. ‘यशवंत’ प्राध्यापक: डॉ. किशोर महाबळ 64
10. सर, मी तुमचा एकलव्य!: डॉ. प्रवीण जोशी 71
11. सम्यक दृष्टी देणारा प्राज्ञ विचारवंत: डॉ. यशवंत मनोहर:
भदन्त एन. बोधिरत्न नायक थेरो 74
12. युगसाक्षी साहित्यिक: डॉ. यशवंत मनोहर: डॉ. शैलेंद्र लेंडे 82
13. डॉ. यशवंत मनोहरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व: डॉ. वासुदेव डहाके (नरखेड) 87
14. कलासक्त डॉ. यशवंत मनोहर: डॉ. प्रा. चंद्रकांत नगराळे (हिंगणघाट) 95
15. डॉ. यशवंत मनोहर: एक विद्यापीठ: डॉ. प्रभंजन चव्हाण (पुणे) 100
16. ‘यशवंत’ होण्यासाठी झालेला मनोहर प्रवास: सुनिल शिनखेडे 107
17. मनोहरांचे मूर्तिभंजन: डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (मुंबई) 114
18. वैदर्भीय काव्याची सत्वधारा: प्रमोद शिखरे 116
19. मधुर यातनांच्या हवाल्याने: डॉ. यशवंत मनोहरांना:
प्रा. मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई) 119
20. काय आठवावे ?: डॉ. सुलभा हेर्लेकर 123
21. जीवनायन: एक सर्वेक्षण: डॉ. युवराज सोनटक्के (बंगलोर) 125
22. एका वादळलेल्या उजेडाच्या सहवासात: प्रमोद वाळके ‘युगंधर’ 135
23. डॉ. यशवंत मनोहर: जीवनवादी वाङ्मयीन व्यक्तिमत्व: डॉ. प्रकाश खरात 141
24. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिभेचा हुंकार: डॉ. यशवंत मनोहर: 146
प्रा. दि. वा. बागूल (पुणे)
25. डॉ. यशवंत मनोहर: एक मार्गदर्शक दीपस्तंभ: डॉ. इंद्रजित ओरके 153
26. स्वतंत्र प्रज्ञेचे बुद्धिवादी विचारवंत: डॉ. यशवंत मनोहर:
प्रा. अशोक कांबळे (यवतमाळ) 157
27. मूल्यमंथन: नवभारताचे टेक्स्टबुक: डॉ. नीलकांत चव्हाण (नाशिक) 160
28. महाप्राध्यापक डॉ. यशवंत मनोहर: प्रा. प्रकाश राठोड 166
29. डॉ. यशवंत मनोहर: आंबेडकरी साहित्याचा महामेरू:
डॉ. भूषण रामटेके (पुलगाव) 170
30. युगसाक्षी साहित्यिक: डॉ. यशवंत मनोहर सर:
अक्रमखान, हबीबखान पठाण 175
31. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही!:
प्रा. सुरेश खोब्रागडे 180
32. क्रांतदर्शी कवी यशवंत मनोहर: डॉ. स्मिता शेंडे (यवतमाळ) 183
33. डॉ. यशवंत मनोहर नावाचा विद्रोही उजेड:
प्रा. अनमोल शेंडे (नागभिड) 193
34. डॉ. यशवंत मनोहर: उजेडाची कार्यशाळा:
प्रा. रूपेश नरहरी कऱ्हाडे  (दिग्रस) 195
35. डॉ. यशवंत मनोहर नावाच्या विद्रोहाचा वाढदिवस:
प्रा. धनंजय वाघमारे (पुणे) 202
36. नीलाग्नी संप्रदायाचे अग्रणी: डॉ. यशवंत मनोहर:
प्राचार्य डॉ. भगवान ठाकूर (पुणे) 206
37. माझ्या उत्थानाचे विद्यापीठ: डॉ. यशवंत मनोहर: धनराज हनवते 212
38. यशवंत मनोहर यांचे शिल्पकार कुटुंब: प्रा. विलास मनोहर 217

कविता
1. यशवंताची पासष्टी: भदन्त डॉ. तिस्सवंस महास्थवीर (पुणे) 228
2. यशवंत: भदन्त डॉ. तिस्सवंस महास्थवीर (पुणे) 229
3. नागसेननातील दोन फुले: भदन्त डॉ. तिस्सवंस महास्थवीर (पुणे) 229
4. एक पत्र यशवंत मनोहरांना: प्राचार्य दिवाकर बोबडे (काटोल) 230
5. यशवंत तुझ्या ज्ञानाचे: प्रमोद वाळके ‘युगंधर’ 231
6. हा यशवंत आहे: प्रा. दि. वा. बागूल (पुणे) 232

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)