डॉ. यशवंत मनोहर: वेध एका युगसाक्षी प्रतिभेचा

महाराष्ट्रातील जाणकार आणि मान्यवर समीक्षकांनी आणि विचारवंतांनी केलेला मनोहरांच्या प्रतिभेचा गौरव.

Contents :

1. यशवंत मनोहर: एक सत्य: एक स्वप्न: प्रा. रा. ग. जाधव 1
2. यशवंत मनोहर: मराठी साहित्यातले एक शक्तिस्थान: डॉ. जनार्दन वाघमारे 5
3. काळाला पुरून उरलेला क्रांतदर्शी कलावंत: बाबुराव बागूल 11
4. स्पष्टवक्ता यशवंत मनोहर: डॉ. श्रीराम लागू 16
5. समग्र आंबेडकरवादी प्रज्ञावंत: उत्तम कांबळे 17
6. विधायक विचाराचे विजिगीषू कवित्व: प्रा. सुरेश द्वादशीवार 23
7. डॉ. मनोहर: एक अस्सल कवी आणि वत्सल सखा: प्रा. पुरुषोत्तम पाटील 29
8. विद्वत्तेच्या मोहराने गदगदलेले झाड: डॉ. मनोहर: लक्ष्मण माने 38
9. आंबेडकरी प्रतिभेचा वारसा: प्रा. रणजित मेश्राम 45
10. यशवंत मनोहर: प्राचार्य मदन धनकर 47
11. डॉ. मनोहर: एक प्रज्ञावंत लेखक: डी. वाय. हाडेकर 51
12. शब्दांचे महाभाष्यकार यशवंत मनोहर: पार्थ पोळके 58
13. डॉ. यशवंत मनोहर: एक समविचारी मित्र: डॉ. सीमा साखरे 65
14. यशवंत मनोहर: एक प्रलयंकारी संवेदन: डॉ. आनंद तेलतुंबडे 72
15. दलित साहित्याचे चर्चाविश्व: प्रा. डॉ. गोपाळ गुरु 81
16. डॉ. यशवंत मनोहर नावाचा ‘माणूस’: डॉ. आशा सावदेकर 85
17. इतिहासाचे आदेश ठोकरून वणव्यात आम्ही घरे बांधली: अनंत दीक्षित 88
18. आंबेडकरी लढाईसाठी सैनिक बनविणारा प्रतिभावंत लोकशिक्षक
डॉ. यशवंत मनोहर : प्रा. इंदिरा आठवले 92
19. आंबेडकरी साहित्यातील हिमालय डॉ. यशवंत मनोहर: डॉ. सुरेश वाघमारे 95
20. जीवनायन: प्रा. वसंत आबाजी डहाके 97
21. जीवनायन: डॉ. सुलभा हेर्लेकर 101
22. दुःखाच्या मुळावर घाव घालणारे काव्य: डॉ. निर्मलकुमार फडकुले 108
23. मनोहर: आंबेडकरवादी बौद्ध कविवर्य: डॉ. भारत पाटणकर 114
24. उत्थानगुंफा: डॉ. शरणकुमार लिंबाळे 118
25. स्मरणांची कारंजी: एक प्रतीकात्मक प्रत्यय: डॉ. द. भि. कुळकर्णी 122
26. डॉ. यशवंत मनोहरांचे समीक्षालेखन: प्रा. दत्ता भगत 127
27. डॉ. यशवंत मनोहर यांचा सौंदर्यशास्त्रीय विचार: डॉ. अरुणा देशमुख 135
28. समुचित: समकालीन वाङ्मयीन आणि सामाजिक पेचप्रश्नांना बुद्धिवादी
उत्तर: प्रा. प्रकाश राठोड 144
29. कविता: यशवंत मनोहर: भदन्त एन. बोधिरत्न ‘स्थविर’ 150
परिशिष्ट – 1: डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत 152
परिशिष्ट – 2: यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधील लेखांची सूची 170

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)