डॉ. यशवंत मनोहर: एक प्रज्ञाशील प्रतिभा

नव्या दमाच्या अभ्यासकांनी डॉ. मनोहर यांच्या चौफेर साहित्यनिर्मितीची केलेली समीक्षा म्हणजे हा गौरवग्रंथ. माणूस म्हणून आणि साहित्यिक म्हणून डॉ. मनोहरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनंत पैलू या ग्रंथात लेखकांनी उलगडून दाखवले आहेत. डॉ. अरुणा देशमुख, डॉ. शैलेंद्र लेंडे आणि डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी या सुंदर ग्रंथाचे संपादन केले आहे.

Contents :

1. यशवंत मनोहरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आदिबंध: डॉ. अरुणा देशमुख
2. यशवंत मनोहर: एक खुले विद्यापीठ: डॉ. वासुदेव डहाके
3. आंबेडकरवादी मराठी साहित्याला यशवंत मनोहर यांचे योगदान: रमेश जीवने
4. समकालीन साहित्यातील रणसंग्रामी यशवंत मनोहर: डॉ. सुशीला ढगे
5. क्रातदर्शी साहित्यिक यशवंत मनोहर: डॉ. शैलेंद्र लेंडे
6. परिवर्तनवादी साहित्यिक यशवंत मनोहर: प्रा. दिलीप सुतार
7. वैचारिक निबंधकार: यशवंत मनोहर: डॉ. शैलेंद्र लेंडे
8. प्रचंड विद्रोहाचे एक पर्व: यशवंत मनोहर: डॉ. प्रमोद मुनघाटे
9. यशवंत मनोहरांचे ललित निबंधलेखन: डॉ. प्रभंजन चव्हाण
10. प्रस्तावनाकार यशवंत मनोहर: प्रा. पुरुषोत्तम माळोदे
11. पत्रप्राजक्त: मनोहरांच्या पत्रांचा दस्तावेज: संजय मेश्राम
12. यशवंत मनोहरांची भाषणे: डॉ. लीला भेले
13. स्मरणांची कारंजी: डॉ. समिधा चव्हाण
14. आंबेडकरवादी विद्रोहाचे सम्यक क्रांतिविज्ञान: प्रा. सागर जाधव
15. यशवंत मनोहरांच्या कवितेतील विद्रोह: डॉ. युवराज सोनटक्के
16. आंबेडकरवादी कविता आणि यशवंत मनोहर: प्रा. आनंद भगत
17. यशवंत मनोहर यांची काव्यदृष्टी: प्रा. अशोक कांबळे
18. यशवंत मनोहरांच्या कवितेतील सामाजिक जाणीव: प्रमोदकुमार अणेराव
19. यशवंत मनोहरांची प्रेमकविता: प्रा. जगजीवन कोटांगळे
20. यशवंत मनोहरांची काव्यशैली: प्रा. भूषण रामटेके
21. वाळवंटाने व्हावे दळदार कंठ: डॉ. सुभाष खंडारे
22. यशवंत मनोहरांचे कादंबरीलेखन: प्रा. ज्योतिक ढाले
23. यशवंत मनोहरांची समीक्षा: प्रा. बाळाभाऊ कळसकर
24. यशवंत मनोहर यांचे सौंदर्यशास्त्रविषयक विचार: प्रा. सतेश्वर मोरे
25. अध्यापक यशवंत मनोहर: प्रा. कोमल ठाकरे
26. अध्यापक यशवंत मनोहर: प्रा. प्रकाश राठोड
27. युगसाक्षी साहित्यिक यशवंत मनोहर: प्रा. अनमोल शेंडे
28. यशवंत मनोहर नावाचा झंझावात: डॉ. पुष्पलता मनोहर

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +4 (from 4 votes)
डॉ. यशवंत मनोहर: एक प्रज्ञाशील प्रतिभा , 5.0 out of 5 based on 1 rating