स्मरणांची कारंजी

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभलेले हे जिवंत आणि ज्वलंत प्रवासवर्णन! दक्षिण भरताच्या प्रवासाचा एक अत्यंत तरल काव्यानुभव या पुस्तकात आहे. अत्यंत सुंदर पत्रांच्या मुखांनी हे देखणे प्रवासवर्णन बोलताना दिसते. वाचकांच्या मनात काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्या स्वयंवराचा सोहळा सुरू करणारे मराठी प्रवासवर्णनांच्या इतिहासातील हे एक अनन्यसाधारण प्रवासवर्णन आहे.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)
स्मरणांची कारंजी, 3.0 out of 5 based on 2 ratings