निळूभाऊ फुले यांना दोन पत्रे

नटसम्राट निळूभाऊ फुले यांनी सरस्वतीची पूजा नाकारली. तेव्हा डॉ. मनोहरांनी त्यांचे केलेले अभिनंदन एका पत्रात आहे आणि दुसऱ्या पत्रात देवासंबंधीचे चिंतन आलेले आहे. एका नटसम्राटाशी एका वाङ्मयीन प्रतिभेने साधलेला हा हृदयसंवाद! वाचकांना ही चर्चा एका परम बौद्धिक उंचीवर घेऊन जाईल.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.3/5 (7 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: -1 (from 1 vote)
निळूभाऊ फुले यांना दोन पत्रे, 3.3 out of 5 based on 7 ratings