महत्त्वाचे पुरस्कार

1. ‘उत्थानगुंफा’: कवितासंग्रह, 1978, तीन आवृत्या,
उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र शासन, 1980

2. ‘स्मरणांची कारंजी’: प्रवासवर्णन, 1987
उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र शासन, 1989

3. निबंधकार डॉ. आंबेडकर: समीक्षा, 1987
उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र शासन, 1989

4. ‘समाज आणि साहित्य समीक्षा’: समीक्षा 1992
उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र शासन, 1995

5. ‘जीवनायन’: कवितासंग्रह 2001
इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी 2002

6. ‘जीवनायन’: कवितासंग्रह 2001
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2003

7. ‘जीवनायन’: कवितासंग्रह 2001
पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, प्रवरानगर, 2002

8. ‘स्वप्नसंहिता’: कवितासंग्रह, 2008 दुसरी आवृत्ती
महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार, 2009

9. ‘स्वप्नसंहिता’: कवितासंग्रह
इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी 2009

10. ‘स्वप्नसंहिता’: कवितासंग्रह
सहकारमहर्षी काव्य पुरस्कार, सोलापूर, 2009

11. ‘रमाई’: कादंबरी
बाबासाहेब वासाडे पुरस्कार, वरोरा, 1992

12. आंबेडकरी चळवळीतील अंतर्विरोध, वैचारिक ग्रंथ
म. फुले आणि डॉ. आंबेडकर पुरस्कार, पुणे 1999

13. आंबेडकरवादी मराठी साहित्य: समीक्षाग्रंथ
आंबेडकर गौरव पुरस्कार, हिंगणघाट 2000

14. आंबेडकरवादी मराठी साहित्य: समीक्षाग्रंथ
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार, 2001

15. फुले-आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार, सातारा, 2000

16. परिवर्तनवादी साहित्यिक पुरस्कार, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर, 2004

17. आर. के. त्रिभुवन स्मृती गौरव पुरस्कार, बहुजन प्रबोधन मंच, नांदेड, 2005

18. सामाजिक जाणीव पुरस्कार, गडचिरोली 2008

19. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचा ‘जीवनसाधना’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार 2010

20. सुशील सोशल फोरम, सोलापूरचा सुशीलकुमार शिंदे पुरस्कार, 2010

21. सम्यक जीवन पुरस्कार, परभणी, 2011

22. मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, 2011

23. ‘समाजभूषण पुरस्कार’ दादासाहेब रूपवते प्रतिष्ठान, मुंबई, 2011

24. महाराष्ट्र शासनाचा विद्यापीठ स्तरावरील बेस्ट टीचर अवार्ड 2003

25. मारवाडी फाऊन्डेशन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड 2012