बौद्ध संस्कृती आणि साहित्य

बौद्ध संस्कृती म्हणजे आंबेडकर संस्कृती! आंबेडकर संस्कृती म्हणजे इहवादी आणि समाजवादी संविधानसंस्कृतीच होय. या संस्कृतीचे आणि साहित्याचे सेंद्रिय संबंध अत्यंत गंभीर आणि प्रगल्भ पातळीवरून या पुस्तकात लेखकाने मांडून दाखविले आहेत.

Contents :

प्रास्ताविक । 4
1. संस्कृती आणि साहित्य । 9
2. बौद्धसंस्कृती । 13
3. बुद्ध आणि बौद्ध । 22
4. युगसाक्षी साहित्याच्या नव्या वाटा । 26
5. आंबेडकरवादी मराठी साहित्य । 43
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्य । 54
7. आंबेडकरवादी साहित्य आणि ग्रामीण साहित्य: महत्तेचे मर्मबंध । 72
8. आंबेडकरवादी साहित्य आणि परिवर्तन । 61
9. आंबेडकरवादी कविता । 96
10. आंबेडकरी शहिरांनी केलेला भीमगौरव । 104

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)