काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने

या पुस्तकात महत्त्वाच्या चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना आहेत. त्यात प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध, डॉ. सीमा साखरे, उत्तम कांबळे अशा महत्त्वांच्या कवितासंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावना आहेत.

Contents :

1. मुक्तिबोधांची कविता । 11
2. मूलतत्त्ववाद आणि मानवातवाद यांच्यातील –
महायुद्धावरील श्रेष्ठ काव्य: ‘नूरन’ । 43
3. प्रश्नांच्या आगीतून करुणेच्या पौर्णिमेकडे धावणारी कविता । 58
4. निळ्या सूर्याकडे निघालेली कविता । 82
5. बाई: मराठी स्त्रीवादी कवितेची सर्जनशील पहाट । 100
6. येथून पुढे: युद्धांच्या हाका वाटणारी कविता । 122
7. आपले चवदार तळे निश्चित करणारी कविता । 129
8. आगीत करुणेचे चांदणे फुलविणारी कविता । 138
9. छोट्यांसाठी क्रांतिकारी जीवनसत्त्वे । 162
10. दीक्षाभूमीच्या क्रांतिकार्याचे काव्यरूप । 166
11. सूर्यस्वभावाची कविता । 171
12. निखाऱ्याच्या उठावाची गरज सांगणरी कविता । 177
13. धम्माच्या काळीजकळा शब्दात बांधणारी कविता । 184
14. ‘गजरा गुंफू फुलांचा’: क्रांतिसंस्कारांची कार्यशाळा । 188

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)