समाजक्रांती आणि साहित्य

या पुस्तकात परिवर्तनवादी साहित्याची बीजाक्षरे भक्कमपणे मांडली गेली आहेत. वाङ्मयीन प्रश्नांचा आणि सामाजिक प्रश्नांचा सेंद्रिय अनुबंध या पुस्तकातील भाषणांमधून आणि मुलाखतीमधून मनोहरांनी खास त्यांच्या पद्धतीने उलगडून दाखविला आहे.

Contents :

विभाग एक: भाषणे
1. आंबेडकरवादी धम्मं सरणं साहित्य: 9
(अध्यक्षीय भाषण: राष्ट्रीय स्तरावरील पहिले: फुले-शाहू-आंबेडकर
साहित्यसंमेलन, नांदेड, 5 नोव्हेंबर 2006 )
2. परिवर्तनवादी साहित्याची बीजाक्षरे: 24
(अध्यक्षीय भाषण: अ. भा. परिवर्तनवादी साहित्यसंमेलन, नांदेड,
एप्रिल 2005)
3. बौद्धाची राजकीय संस्कृती: 34
(अध्यक्षीय भाषण: धम्मचक्रप्रवर्तन अभियान चर्चासत्र, सातारा,
17,18 मार्च 2007)
4. क्रांतीची गरज: एकच एक महाअस्मिता: 44
(अध्यक्षीय भाषण: फुले-आंबेडकरी विचार परिषद, वर्धा, 19 फेब्रु. 2006)
5 आंबेडकरवादी रंगभूमीवरील लढाई: 61
(अध्यक्षीय भाषण: भारतीय बहुजन रंगभूमी नाट्यमहोत्सव,
नागपूर आयोजित नाट्यामहोत्सव 28 ऑगस्ट 2005)
6. आंबेडकर सामाजातील समध्यमवर्गाची जबाबदारी: 76
(उद्घाटकीय भाषण: जीवक फौंडेशन, नाशिकचे जे अॅण्ड जे
अॅक्सिडेंट नर्सिंग होम स्थलांतर सोहळ्यानिमित्त दिलेले भाषण,
नाशिक, 23 एप्रिल 2006)
7. बदलते वास्तव आणि साहित्यनिर्मिती: 92
(अध्यक्षीय भाषण: फुले-आंबेडकर युवा मंच, इल्लूर ता. गडचिरोली,
दुसरी साहित्य परिषद, 9,10 डिसें. 2006)
8. तुफानातील दिव्यांचे ध्येय: 106
(वामनदादा कर्डक प्रतिष्ठान औरंगाबाद, आयोजित पहिले महाकवी
वामनदादा कर्डक साहित्यसंमेलन, औरंगाबाद, 15 मे 2008)
9. आंबेडकरवादी साहित्यापुढील आव्हाने: 112
(उद्घाटकीय भाषण: एकविसाव्या शतकातील दलित चळवळ आणि
दलित साहित्य, चर्चासत्र: स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड, 27 डिसें. 2007)

विभाग दोन: मुलाखती
1. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 135
डॉ. अरुणा देशमुख, नागपूर 2003
2. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 152
डॉ. स्मिता शेंडे, यवतमाळ, 2006
3. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 160
प्रा. बाबुराव खंदारे, वसमत, 10/2/2007
4. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 176
डॉ. अनमोल शेंडे, नागभिड, 3/9/2002
5. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 182
डॉ. अनमोल शेंडे, नागभीड 2006
6. डॉ. यशवंत मनोहर यांची मुलाखत: 202
मीनाक्षी भोयर, नागपूर, 2/2/2007

VN:F [1.9.20_1166]
Rating: 1.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
समाजक्रांती आणि साहित्य, 1.0 out of 5 based on 1 rating