अभिनव बौद्ध आचारप्रणाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आचारप्रणाली कोणती असू शकते या प्रश्नाची तर्कशुद्ध मांडणी

Contents :

कळकळीचे आवाहन
1. आमचे आचरण बुद्धिवादीच असले पाहिजे कारण
आम्ही धम्माचे उपासक आहोत
2. त्रिसरण – पंचशील
3. पंचशीलानंतर
4. भीमगाथा
5. सामान्य विवेचन
6. जावळ काढणे
7. नामकरण अर्थात मुलाचे आणि मुलीचे नाव ठेवणे
8. मुलींची नावे अशी ठेवता येतील
9. मुलांची नावे अशी ठेवावीत
10. मंगल परिणय वा लग्न
11. लग्न कसे जुळवावे
12. निवड कोणत्या आधारावर करावी
13. बावीस प्रतिज्ञा
14. हुंडा देणे घेणे बंद करा
15. सामुदायिक विवाह
16. लग्न पक्के करावे
17. साक्षगंध आणि साखरपुडा एकच
18. लग्नपद्धती
19. नवपरिणितांनी घ्यावयाच्या प्रतिज्ञा
20. मृतासंबंधीच्या क्रिया
21. श्राद्ध करू नका
22. तिसरा दिवस करू नका
23. दहावा दिवस पाळू नका
24. बारावा दिवसही करू नका
25. तेरवी करू नका
26. आदरांजलीचा कायक्रम करा
27. पत्रिकेचा नमुना
28. घरबांधणी शुभारंभ
29. गृहप्रवेश
30. आपल्या जगण्याला धम्माचा चेहरा असावा
31. बौद्धांनी खालील दिवस विशेष महत्त्वाचे
म्हणून पाळावेत (वर्षभरातील महत्त्वाचे दिनविशेष)

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.1/5 (13 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)

धम्मक्रांतीची पन्नास वर्षे

धम्मक्रांतीची पन्नास वर्षे हे मुंडिकोटा (ता. तिरोडा, जि. गोंदिया) येथे दिलेले धम्मक्रांतीच्या 50 वर्षांची विधायक फलश्रुती चितारणारे मौलिक भाषण. शिवाय परिवर्तनाच्या चळवळीतील पृथक अस्मितांची मीमांसा, आंबेडकर समाजातील मध्यमवर्गाची जबाबदारी यांचे विवेचन आणि ‘ध्यानधारणा फेका ज्ञानधारणा करा’ असे नवी दिशा देणारे इतर मार्मिक लेखही या पुस्तिकेत आहेत.

Contents :

1. धम्मक्रांतीची पन्नास वर्षे
2. क्रांतसाठी आंबेडकर या महाअस्मितेत विलीन व्हा
3. आंबेडकरवाद हीच धम्मपरिषदांची आणि साहित्यसंमेलनांची दिशा
4. धम्मात ब्रह्मविहार आणू नका
5. ध्यानधारणा फेका. ज्ञानधारणा करा.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

बुद्धाचा आचारधम्म

त्रिसरण, चार महासत्ये, पंचशील, अष्टांगमार्ग, दहा पारमिता आणि बावीस प्रतिज्ञा यांची या पुस्तिकेतील बुद्धिवादी मांडणी वाचकांना निश्चितच चिकित्सक करणारी आणि सूर्यमय करणारी आहे.

Contents :

1. त्रिसरण: बुद्धिवाद्यांसाठी तीन अनुसरणे
2. चार महासत्ये: दुःखांच्या गणिताचे अचूक उत्तर
3. पंचशील: धम्माची आदर्श आचारशैली
4. अष्टांगिक मार्ग: इहवादी धम्मदृष्टी
5. दहा पारमितांची बेरीज: धम्ममानव
6. बावीस प्रतिज्ञा: धम्मराष्ट्राचे सम्यक संविधान

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

डॉ. आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध

या पुस्तिकेत डॉ. यशवंत मनोहरांनी भारतातील स्त्रीमुक्तीच्या विचाराचा धावता आढावा घेतला आहे आणि स्त्रीमुक्तीचे पाश्चात्त्य संदर्भ लक्षात घेऊन आंबेडकरी स्त्रीवादाची अत्यंत रेखीव अशी मांडणी केली आहे.

Contents :

1. प्रास्ताविक
2. बुद्ध: स्त्रीमुक्तीची पहाट
3. स्त्रीमुक्तीचे आणखी एक मूलगामी आंदोलन: जोतीबा फुले
4. आंबेडकरी स्त्रीवाद
5. आंबेडकरवाद आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध

VN:F [1.9.20_1166]
Rating: 1.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

डॉ. आंबेडकरांची धम्मसंकल्पना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत धम्मसंकल्पनेचे विशदीकरण या भाषणात मूलभूत पातळीवरून आलेले आहे.

Contents :

प्रास्ताविक: आंबेडकरसमाजाची ध्येयधोरणे
1. डॉ. आंबेडकरांची धम्मसंकल्पना समजावून घेण्याची कारणे
2. अनेक संप्रदायांची गर्दी
3. मूळ धम्माच्या शोधाची गरज
4. धम्मस्वीकाराच्या निर्धाराची कारणे
5. मूळ धम्माच्या निश्चितीचे निकष
6. बौद्धांच्या विज्ञानवादी धम्मग्रंथाची मांडणी
7. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’वरील पोरकट टीकेचे वादळ
8. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ वरील पोरकट टीकेची कारणे
9. बुद्ध: चिकित्सा युगाचा उद्गाता
10. धम्मसंकल्पना मांडण्याचे कारण
11. धर्म आणि धम्म यातील तफावतीची मूलगामी मीमांसा
12. निरर्थक प्रश्नांना दिलेला फाटा
13. माणसाची ऐहिक जीवनातील दुःखे हीच धम्माचा विषय
14. जगाची पुनर्रचना करणारी धम्मसंकल्पना
15. बाबासाहेबांच्या धम्मसंकल्पनेतील नीतीचे स्थान
16. धारणा आणि सु‘धारणा’
17. नीती सर्वकल्याणकारीच असावी
18. बाबासाहेबांच्या धम्मसंकल्पनेतील निब्बाण
19. बाबासाहेबांची धम्मसंकल्पना आणि पुनर्जन्म
20. बाबासाहेबांची धम्मसंकल्पना आणि कर्मसिद्धान्त
21. आचारधम्माची वैशिष्ट्ये
22. धम्म मार्गदाता आहे
23. बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार अधम्म काय आहे?
24. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील सद्धम्म
25. धम्म हा समाजक्रांतीचा विचार होय
26. बाबासाहेबांच्या धम्मसंकल्पनेत ध्यान, समाधी, विपश्यना यांना स्थान आहे काय?
27. बावीस प्रतिज्ञा: बाबासाहेबांच्या धम्मसंकल्पनेचा तेजःपुंज जाहीरनामा
28. बाबासाहेब अनेक प्रश्नांची नवी उत्तरे देतात
29. बाबासाहेबांच्या धम्मसंकल्पनेची मार्क्सविषयीची भूमिका
30. बुद्धःबाबासाहेबांच्या धम्मसंकल्पनेचा तात्त्विक आधार
31. कायद्याची मर्यादा आणि धम्माचे सामर्थ्य
32. बाबासाहेबांची धम्मसंकल्पना: जगाच्या कल्याणाचे आजचे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान

VN:F [1.9.20_1166]
Rating: 2.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: -1 (from 1 vote)
Powered By Indic IME