पत्रप्राजक्त

डॉ. मनोहरांनी लिहिलेल्या सुंदर विचारपत्रांचा हा संग्रह! महाराष्ट्राच्या वाङ्मयीन, राजकीय, सांस्कृतिक मनांशी डॉ. मनोहरांनी साधलेला संवाद लालित्याचे अप्रतिम ताटवे फुलवितो. ही पत्रे वाचणारा वाचक या पत्रांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणारच नाही.

Contents:

1. बाबुराव बागुल
2. पुरुषोत्तम पाटील
3. पुरुषोत्तम पाटील
4. पुरुषोत्तम पाटील
5. श्री. पु. भागवत
6. श्री. पु. भागवत
7. श्रीनिवास विनायक कुलकर्णी
8. श्रीनिवास विनायक कुलकर्णी
9. डॉ. श्रीराम लागू
10. डॉ. श्रीराम लागू
11. विक्रम गोखले
12. डॉ. निर्मलकुमार फडकुले
13. डॉ. निर्मलकुमार फडकुले
14. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख
15. ना. शरदराव पवार
16. ना. शरदराव पवार
17. ना. शरदराव पवार
18. रा. सू. गवई
19. खा. सुशीलकुमार शिंदे
20. ना. विलासराव देशमुख
21. ना. विलासराव देशमुख
22. डॉ. अरुण सातपुतळे
23. डॉ. अरुण सातपुतळे
24. कॉ. शरद पाटील
25. डॉ. रावसाहेब कसबे
26. डी. वाय. हाडेकर
27. पार्थ पोळके
28. प्रा. प्रमोद रामटेके
29. बळीराम जोगदंड
30. पूनमकुमार कटारिया
31. वैशाली सपकाळे
32. मनोहर पाटील
33. रमाकांत जाधव
34.रमेश जीवने
35. प्रा. आनंद भगत
36. डॉ. क्रांती कोलगे
37. उषाकिरण आत्राम
38. अनिल सूर्या
39. अनिल सूर्या
40. राजेंद्र पाटील
41. दौलतरावजी गोळे
42. प्रा. गजानन जाधव
43. का. भीमराव बन्सोड
44. डॉ. प्रकाश खरात
45. कैलास भाले
46. रमेश ब्राह्मणे
47. दिनकर जोशी
48. प्रा. सावळकर
49. नागनाथ शिंदे
50. प्रा. वैभव सोनारकर
51. तुकाराम गायकवाड
52. प्रा. सागर जाधव
53. सर्जेराव चव्हाण
54. राजेंद्र सोनवणे
55. विद्याधर बन्सोड
56. प्रा. अशोक कांबळे
57. प्रा. अशोक कांबळे
58. प्रा. अशोक कांबळे
59. प्रा. प्रभंजन चव्हाण
60. प्रा. अशोक कांबळे
61. प्रा. अशोक कांबळे
62. चंद्रकांत नगराळे
63. सुजाता व चंद्रकांत नगराळे
64. सुजाता नगराळे
65. राजानंद सुरडकर
66. प्रतिभा – राजानंद सुरडकर
67. प्रतिभा – राजानंद सुरडकर
68. डॉ. शैलेन्द्र लेंडे
69. डॉ. प्रभंजन चव्हाण
70. दिलीप वळसे पाटील
71. नागेश चौधरी
72. डॉ. अरुणा देशमुख
73. राजेश – कविता
74. कविता – राजेश

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.5/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)

सातवा ऋतू अश्रूंचा

हा उत्कृष्ट ललित लेखांचा संग्रह. डॉ. मनोहरांनी लिहिलेले हे मृत्यूलेख वाचकांना अंतर्मुखतेच्या शिखरावर घेऊन जातील. डॉ. म. ना. वानखडे, प्रा. गं. बा. सरदार, पु. ल. देशपांडे, वा. ल. कुळकर्णी, वामन कर्डक अशा अनेक महान कर्तृत्वासंबंधी लिहिलेले हे अप्र्रतिम लेख आहेत. या पुस्तकातील मृत्यूचिंतन जीवनाचा सतत जबाबदारीने आणि गांभीर्याने पुनर्विचार करायला लावील.

Contents :

1. डॉ. म. ना. वारखडे: विद्रोहाचे तत्त्वज्ञानसौंदर्य
2. प्रा. गं. बा. सरदार: प्रबोधनाचा दीपस्तंभ
3. वा. ल. कुळकर्णी: माझे पितृमनस्क प्राध्यापक
4. पु. ल. देशपांडे: मोठ्या मनाचे एक बुद्धिवादी आभाळ
5. वि. भि. कोलते: एक आदरणीय वाङ्मयीन पराक्रम
6. बाबा दळवी: परिवर्तनाच्या चळवळीतील निर्मळ उजेडाचे झाड
7. शरच्चंद्र मुक्तिबोध: अमानुषतेच्या सौंदर्यसिद्धान्तावर हल्ला
8. प्र. श्री. नेरुरकर: माणुसकीच्या उजेडाची कार्यशाळा
9. कुसुमाग्रज: मराठी साहित्यातील युगनायक
10. वामन चोरघडे: नवकथेची लोभस पहाट
11. सुखराम हिवराळे: मित्रत्वाची अखंड पौर्णिमा
12. सुरेश भट: मृत्युशी चर्चा करीत जगलेला कवी
13. डॉ. भालचंद्र फडके: एक सुंदर विद्रोही संस्कृती
14. वामनदादा कर्डक: तुफानातील दिव्यांचे झाड

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.0/5 (4 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

ऊर्जेचे वेल्हाळ

यशवंत मनोहर यांचे अत्यंत वेगळे आणि वेगळ्या  कसाचे आणि शैलीचे ललित निबंध

Contents :

1. वसंत: एक व्रिदोही ऋतू/9
2. बदतो तो माणूस/13
3. भाषणसंस्कृती/16
4. स्वाभिमान/19
5. नागपूर डोक्यांनी सुंदर आणि हृदयांनी असीम व्हावे/22
6. महाशिक्षक/24
7. बाबुराव बागुल: एक तत्त्वज्ञानी प्रतिभा/28
8. बाबुराव बागुल: आंबेडकरवादी प्रतिभांचा महामेरू/33
9. बाबुराव बागुल: माणसाच्या महत्तेचा अजिंठा निर्मिणारी प्रतिभा/36
10. डॉ. प्रभुदेसाई: सामंजस्याचा सोहळा/44
11. अविनाश वरोकर: पंचाहत्तर वर्षांची प्रतिभा/49
12. विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे/52
13. नेतृत्वाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस/55
14. प्रमोदबाबांचा  चित्रोत्सव/58
15. केशव मेश्राम: एक अष्टपैलू प्रतिभा/62
16. भुजंग मेश्राम: धुळीतल्या उजेडाचा उलगुलान/65
17. स्वागत, धम्मवीरांचे स्वागत!/70
18. बौद्ध करीत आहेत स्वागत बौद्धांचे/74
19. अॅड. कोळीकरांच्या धम्मक्रांती अभियानाचे स्वागत!/78
20. लक्ष्मण मानेंचा धम्मप्रवास/82
21. धम्मअभियान: सर्वंकष क्रांतीचे भीमयान/88
22. नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि मी/93-104

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

वणव्यात हसलेली फुले

आई, वडील, घर, निसर्ग, मृत्यू, यांच्यासंबंधीचे हे काव्याची बरसात करणारे लेखन म्हणजे व्याकुळतेचा अंतर्मुख करणारा सोहळा! या पुस्तकातील मृत्यूलेखांमधून ओथंबतो आहे माणुसकीचा गहिवर! वाचकांच्या मनाचा परिसर चांदण्याच्या सुगंधाने भरून टाकणारे आणि नव्या उन्नत संवेदनशीलतेशी जोडणारे हे पुस्तक आहे.

Contents :

1. माझी माय
2. माझे वडील
3. घर
4. तोंड दुधानेही पोळले, मधानेही पोळले
5. निसर्गाचे देणे
6. उन्हाळा
7. सवय
8. मृत्यू
9. कमल
10. प्रिय पृथ्वीराज बन्सोड
11. ग्रंथसखा हरिभाऊ
12. मधुकरराव आकरे: प्राचार्यपणाची रोशनाई
13. अण्णाजी उमाठे: एका शिक्षणसैनिकाचा अंत
14. गोविंदराव वंजारी: मरणोत्तर जीवनाचे निर्माण

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.0/5 (4 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

स्मरणांची कारंजी

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभलेले हे जिवंत आणि ज्वलंत प्रवासवर्णन! दक्षिण भरताच्या प्रवासाचा एक अत्यंत तरल काव्यानुभव या पुस्तकात आहे. अत्यंत सुंदर पत्रांच्या मुखांनी हे देखणे प्रवासवर्णन बोलताना दिसते. वाचकांच्या मनात काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्या स्वयंवराचा सोहळा सुरू करणारे मराठी प्रवासवर्णनांच्या इतिहासातील हे एक अनन्यसाधारण प्रवासवर्णन आहे.

VN:F [1.9.20_1166]
Rating: 3.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +2 (from 2 votes)
Powered By Indic IME