या पुस्तकात प्रमोद वाळके यांनी यशवंत मनोहरांच्या काही पुस्तकांच्या, काही भाषणांच्या आणि काही लेखांच्या अनुषंगाने मुक्तचिंतन केलेले आहे आणि मनोहरांच्या साहित्यातील बुद्धिवादी सौंदर्याचा उत्कट वेध घेतलेला आहे.
Contents :
1. संपादकीय: सुधाकर मेश्राम 2. डॉ. यशवंत मनोहरांच्या सौंदर्यविश्वाचे अंतरंग: प्रमोद वाळके 3. प्रस्तावना: डॉ. यशवंत मनोहर सौंदर्यविश्व: आस्वादाचे देखणे भावरूप: डॉ. शैलेंद्र लेंडे 4. सर्जनाच्या सौंदर्ययुगाचे परमप्रवक्ता: डॉ. यशवंत मनोहर 5. 26 मार्च 1943 6. कवीचा सरनामा असलेली कविता: ‘हे कवी…!’ 7. युगसाक्षी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर 8. विहार: नियोजनाचे विद्यापीठ 9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यनेचे विरोधकच! 10. आंबेडकरवादी भिक्खू कसा असावा? एक अन्वेषण 11. ‘रमाई’: अस्वस्थ् मनातील व्याकुळता 12. उन्नत जीवनाचे महाकाव्य: ‘मी यशोधरा!’ 13. सनातनसूर्याचे विरचन: ‘मी सावित्री!’ 14. अंतहीन तडफडीचा आर्तनाद 15. एका वाळदलेल्या उजेडाच्या सहवासात 16. जगातल्या सर्व भाषांमधला सर्वात सुंदर शब्द ‘माणूस’ (डॉ. यशवंत मनोहरांची मुलाखत)