समाज आणि साहित्यसमीक्षा

हे पुस्तक सुगावा प्रकाशनाने 1992 साली प्रकाशित केले. विविध वाङ्मयीन विषयांवरील अत्यंत मूलगामी चिंतन मांडणारे लेख या पुस्तकात आहेत. इहवादी सामाजिक समीक्षा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. संतसाहित्याची अत्यंत मूलगामी समीक्षा या पुस्तकात आहे आणि जीवनाबरोबरच साहित्यविश्वाचेही वेधक चिंतन मांडणाऱ्या डॉ. मनोहरांच्या महत्त्वाच्या मुलाखतीही आहेत.

Contents :

1. समकालीनता आणि साहित्य
2. आधुनिकता आणि साहित्य
3. संस्कृती आणि साहित्य
4. साहित्य आणि धर्मविहीनता
5. साहित्य आणि देशीयता
6. साहित्य आणि प्रचार
7. साहित्य आणि समाज
8. शासन आणि साहित्य
9. साहित्य आणि क्रांती
10. साहित्यिकांचे स्वातंत्र्य
11. साहित्यातील प्रेरणा
12. लेखकाचा प्रामाणिकपणा
13. जीवनाकडून जीवनाकडे
14. साहित्य आणि जीवन
15 ललित साहित्यिक
16. साहित्यातील नवता
17. विचारकाव्य
18. ललित साहित्य आणि भाषा
19. आधुनिक मराठी कविता
20. इहवाद आणि मराठी साहित्य
21. पथनाट्य
22. प्रयोगशीलता आणि मराठी साहित्य
23. मराठी साहित्यातील रोगट प्रवृत्ती
24. ललित निबंध
25 मार्क्सवादी कविता
26. नियतकालिके आणि मराठी साहित्य
27. हायकू
28. आंबेडकरी साहित्य
29. आंबेडकरवादी साहित्याची प्रेरणा
30. आंबेडकरी रंगभूमी
31. लोकवाङ्मय
32. साहित्यसंमेलने
33. कवी मर्ढेकर
34. सांगत्ये ऐका
35. जेव्हा माणूस जागा होतो
36. साता समुद्रापलीकडे
37. कमला
38. एक झाड दोन पक्षी
39. पुन्हा एकदा संतांचे सामाजिक कार्य
40. फुले, आंबेडकर आणि संतसाहित्य
41. संत आणि सेक्युलॅरिझम
42. मराठी संत आणि वर्णव्यवस्था
43. मुलाखत: एक: मुलाखतकार: प्र. श्री. नेरूरकर
44. मुलाखत: दोन: मुलाखतकार: अनिल नितनवरे, कुलदीप शेंडे
45. मुलाखत: तीन: मुलाखतकार: महेंद्र भवरे, उत्तम अंभोरे
46. मुलाखत: चार: मुलाखतकार: संपादक: जनसाहित्य

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा

डॉ. मनोहरांनी लिहिलेल्या प्रस्तावनांचा पहिला संग्रह. आस्वादक समीक्षेचे मोहक सौंदर्य इथे वाचकांना भेटते. नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्याची समर्थ पाठराखण करण्याचे ऐतिहासिक कार्य हे पुस्तक करते.

Contents :

1. दलित साहित्याचे तत्त्वज्ञानसौंदर्य: दलितांचे विद्रोही वाङ्मय: म. ना. वानखडे
2. आंबेडकरी विचारांचे लावण्य: फुले आंबेडकरी चळवळ: धनराज डहाट
3. आंबेडकरी कवितेतील गाणारे वादळ: हुंकार वादळांचे: भाऊ पंचभाई
4. मुक्तियुद्धाचे पडघम वाजवणारी कविता: मुक्तीयुद्ध: दिवाकर बोबडे
5. मराठीतील सावित्रीकुलाची कविता: अग्निशिखा: सुगंधा शेंडे
6. युद्धभूमीकडे निघालेली कविता: युद्धघोष: संजू नाईक
7. दुःखितांच्या कवितेचा अग्निपिसारा: अग्निपिसारा: अविनाश वरोकर
8. दलित कवितेची युद्धाई: युद्धाई: अजय रामटेके
9. नव्या संस्कृतीचा गर्भ वागविणारी कविता: घुगऱ्या दु. मो. लोणे
10. पालवीच्या रंगांची मैफल: प्रीती पल्लवी: विशाल बी. ओव्हाळ
11. आंबेडकरी कवितेतील सिंहनाद: भूकेची भूपाळी: हृदय चक्रधर
12. रमाई – करुणेचे महाकाव्य: रमाई: (संपा.) सिद्धार्थ तलवारे
13. दलित कथेतील विजांचे वादळ: विटाळ: चंद्रकांत वानखेडे
14. दुःखाला नायक करणारी विद्रोही कथा: निखाऱ्यातील फुले: रमेश पाटील
15. विद्रोहाचे नाट्यसौंदर्य: इथे माणसाला स्थान नाही: बाजीराव रामटेके
16. जखमांचे शहर: शहर: अमर रामटेके
17. स्वातंत्र्याच्या तहानेचे नाट्य: स्वातंत्र्य हवे आम्हाला: वि. रू. गोडबोले
18. एका नियतकालिकाचे: ‘अंधेरे बंद कमरे’: अस्मितादर्शची नऊ वर्षे: वामन निंबाळकर

VN:F [1.9.20_1166]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)

दलित साहित्य चिंतन

हे पुस्तक संघमित्रा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. कलावादाला प्रखर विरोध, प्रतिगामी जीवनमूल्यांविरुद्ध संघर्ष तसेच विद्रोहाचे आणि बांधिलकीचे मूलगामी चिंतन या पुस्तकातील भाषणांमधून साकार झाले.

Contents :

1. बांधिलकीचे स्वरूप
2. दलित साहित्य चिंतन
3. दलित साहित्याची झुंज
4. धम्मस्वीकार: मराठी साहित्य आणि दलित साहित्य
5. बांधिलकीची घटनातत्त्वे
6. साहित्य आणि सामाजिक बांधिलकी
7. साहित्य: सौंदर्याची दिशा
8. सर्वहारांचे साहित्यशास्त्र
9. सौंदर्यशास्त्र आणि कौरूप्यशास्त्र

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

निबंधकार डॉ. आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक निबंधकार म्हणून मराठी वाङ्मयाच्या इतिहासात निर्देश केला जात नव्हता. त्या पार्श्वभूमीवर मराठीचे सर्वश्रेष्ठ वैचारिक निबंधकार म्हणून डॉ. आंबेडकरांची प्रस्थापना हे पुस्तक करते. संशोधन पद्धतीचा अत्यंत देखणा आविष्कार या पुस्तकात आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

Contents :

1. वैचारिक निबंधाची घटनातत्त्वे
2. डॉ. आंबेडकरांचा समाजविचार
3. डॉ. आंबेडकरांचे धार्मिक विचार
4. डॉ. आंबेडकरांचे राजकीय विचार
5 डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार
6. डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विचार
7. डॉ. आंबेडकरांचे वाङ्मयविषयक विचार
8. डॉ. आंबेडकरांचा कामगार आणि क्रांतीसंबंधी विचार
9. डॉ. आंबेडकरांची गद्यशैली

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +1 (from 1 vote)

बाळ सीताराम मर्ढेकर

मराठीतील नवकवी आणि सौंदर्यमीमांसक बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या संपूर्ण साहित्याची मराठीत पहिल्यांदाच अशी मीमांसा या पुस्तकात झाली आहे. या पुस्तकाचे हे ऐतिहासिक मूल्य आहे.

Contents :

1. जीवनाची घडण व संस्कार
2. मर्ढेकरांची कविता
3. मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा
4. मर्ढेकरांचे कादंबरीलेखन
5 मर्ढेकरांची कथा, नभोनाट्य आणि संगीतके
6. समारोप

VN:F [1.9.20_1166]
Rating: 1.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
Powered By Indic IME