विचारसत्ता

विचाराची महत्ता, त्याची क्रांतिकारी शाक्ती या पुस्तकात मांडली गेली आहे. विचाराची सत्ता प्रस्थापित व्हावी, ही सत्ता सद्विचाराची असावी याच विचाराच्या सत्तेचा विचार या पुस्तकात लेखकाने केला आहे.

Contents :

लेखकाचे मनोगत
1. डॉ. आंबेडकर आणि अॅनिहिलेशन ऑफ एलिनेशन
2. डॉ. आंबेडकर म्हणजे ग्लोबल क्रांतीसिद्धान्त
3. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे नीतीशास्त्र
4. उघड्या डोळ्यांचा बुद्ध
5. बौद्धांची वाचनसंस्कृती
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
7. एम.ए. मराठीचा अभ्यासक्रम, अध्यापक आणि अध्यापन
8. मार्क्सवादी साहित्यिक वामन इंगळे
9. मिलिंद महाविद्यालय: क्रांतीकारी सृजनाची पौर्णिमा
10. मी पुत्र चळवळीचा

VN:F [1.9.20_1166]
Rating: 4.1/5 (9 votes cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: +3 (from 3 votes)
Powered By Indic IME