साहित्य संमेलनाची आणि चर्चासत्रांची उद्घाटने
1. पहिले आदिवासी साहित्य संमेलन, भद्रावती 10 ऑक्टो. 1979
2. विदर्भ साहित्य संघाचे विदर्भ साहित्य संमेलन, बुलढाणा, 25,26 एप्रिल 1986
3. अखिल महाराष्ट्र दलित साहित्य संमेलन, महाड, 15, 16 एप्रिल, 1989
4. स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाचा राजव्यापी मेळावा, चंद्रपूर 20,21 फेब्रु. 1989
5.State Conference (second) 18, 19 Feb. 2001 Ongole, Dist. Prakashan, Andra Pradesh.
6. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आयोजित दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, सांगली, 24 नोव्हें. 2002
7. आपले साहित्य संमेलन,कऱ्हाड, 21, 22 डिसें. 2002
8. एकविसाव्या शतकातील दलित चळवळ आणि दलित साहित्य, चर्चासत्र: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड 27 डिसें. 2007
9. फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन, आमगाव 18,19 जाने. 2003
10. मराठी प्राध्यापक परिषद, अमरावती विद्यापीठ, राळेगाव, जि. यवतमाळ,
3,4 जाने. 2004
11 नवे वाङ्मयीन प्रवाह चर्चासत्र, दयानंद महाविद्यालय, लातूर, 8 मार्च 2008
12. फुले-शाहू आंबेडकर युवा साहित्य संमेलन, जांभुळघाट, जि. चंद्रपूर, नोव्हें. 2008
13. दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,
विषय: ग्रामीण – आंबेडकरवादी साहित्याचा अनुबंध, बीजभाषण, 4,5 मार्च 2009
14. एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई, दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र,
विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि मराठी साहित्यावरील तिचा प्रभाव, बीजभाषण, 14,15 जानेवारी 2009
15. दोन दिवसीय चर्चासत्र, भोपाळ
विषय: दलितस् अँड अँटी कम्युनल पॉलिटिक्स, बीजभाषण, दि. 9,10 जाने. 2009
16. एकोणिसावे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन, नाशिक,
11,12 ऑक्टो. 2010
17. भारतीय साहित्य अकादमीच्या ‘भारतीय कविता का छंदशास्त्र’ या विषयावरील चर्चासत्रात ‘मराठी कविता का छंदशास्त्र’ या निबंधाचे वाचन, पतियाला (पंजाब) 23 नोव्हें. 2010