उत्थानगुंफा हा मनोहरांचा पहिला कवितासंग्रह. पु. ल. देशपांडे, बाबुराव बागूल, नरहर कुरुंदकर, म. सु. पाटील, संभाजी कदम, प्रा. रा. ग. जाधव, भालचंद्र फडके, बाळकृष्ण कवठेकर, भा. ल. भोळे अशा अनेक नामवंतांनी उत्थानगुंफेवर लिहिलेले समीक्षालेख या पुस्तकात आहेत. डॉ. अरुणा देशमुखांनी संपादित केलेले हे पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
Contents :
1. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही: पु. ल. देशपांडे 2. ‘उत्थानगुंफे’च्या निमित्ताने: बाबुराव बागूल 3. ‘उत्थानगुंफा’: नरहर कुरुंदकर 4. उत्थानगुंफा: विद्रोहाचा ज्वालामुखी: डॉ. भालचंद्र फडके 5. उत्थानगुंफा: प्रा. संभाजी कदम 6. यशवंत मनोहरांच्या दोन कविता: प्रा. संभाजी कदम 7. सर्वंकष विद्रोहाचा युटोपिआ: उत्थानगुंफा: प्रा. रा. ग. जाधव 8. उत्थानगुंफा: डॉ. म. सु. पाटील 9. उत्थानगुंफा: प्रा. बाळकृष्ण कवठेकर 10. दलित कवितेची उत्थानगुंफा: डॉ. भा. ल. भोळे 11. विद्रोह आणि दलित साहित्य: प्रा. सु. श्री. पांढरीपांडे 12. माणसाची आरती गाणारे यशवंत मनोहर: प्रा. सुखराम हिवराळे 13. उत्थानगुंफा: विद्रोहाचा धगधगता अंगार: प्रा. सुखराम हिवराळे 14. मराठी कविता समृद्ध करणारा काव्यसंग्रह: उत्थानगुंफा: वामन निंबाळकर 15. उत्थानगुंफा: अस्तित्वाच्या छळगुहेतील आक्रंदने: डॉ. अरुणा देशमुख 16. मातीच्या पायात ज्वालांचे चाळ बांधणारी यशवंत मनोहर यांची कविता: डॉ. सुभाष सावरकर 17. ‘कालचा पाऊस…’ मधील वेदनाविश्व: प्रा. बाळाभाऊ कळसकर 18. उत्थानगुंफाः जीवन-काव्याला नवे क्षितिज देणारी कविताः डॉ. प्रकाश खरात 19. ‘उत्थानगुंफा’चा अंतःस्वर डॉ. आशा सावदेकर 20. ‘उत्थानगुंफे’तील आशय व अभिव्यक्तीचे स्वरूपविशेष: डॉ. शैलेंद्र लेंडे 21. उत्थानगुंफा: रमेश कांबळे 22. उत्थानगुंफा: सिसिलिया कार्व्हालो 23. उत्थानगुंफा: आजच्या विद्रोही साहित्याचे काही संकेत: ना. रा. शेंडे 24. ‘उत्थानगुंफा’ यशवंत मनोहरांची: शिवा इंगोले 25. यशवंत मनोहरांची विद्रोही कविता: उत्थानगुंफा: प्रा. केशव मेश्राम 26. उद्याच्या उद्याची सकाळ उजळविण्याचे तत्त्वज्ञान सांगणारी यशवंत मनोहरांची कविता: जैमिनी कडू 27. उजेडाच्या प्रार्थना: एक आकलन: डॉ. समिधा चव्हाण 28. उत्थानगुंफा: विद्रोहाचा वसा घेतलेली कविता: प्रा. भानुदास खैरकर 29. उत्थानगुंफा: प्रल्हाद जाधव 30. उत्थानगुंफा: रमेश आवलगावकर
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Your Name *
Your Email *
Your Website