वैचारिक निबंधकार: डॉ. यशवंत मनोहर

रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातील प्राध्यापक आणि नव्या पिढीचे एक नामवंत समीक्षक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या वैचारिक साहित्याचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. डॉ. मनोहरांच्या साहित्याची आशयदृष्ट्या आणि शैलीदृष्ट्या संभवणारी वैशिष्ट्ये या पुस्तकात डॉ. लेंडे यांनी मांडून दाखविली आहेत. शिवाय समकालीन आंबेडकरवादी आणि एकूणच मराठी निबंधकारांच्या संदर्भातही निबंधकार म्हणून संभवणारे डॉ. मनोहरांचे वेगळेपण डॉ. लेंडे यांनी या पुस्तकातून विशद केले आहे.

Contents :

1. मनोहरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व 1
2. मनोहरांची वैचारिक ध्येयदृष्टी 4
3. मनोहरांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची विचारसूत्रे 6
4. मनोहरांचे समाजचिंतन 8
5. मनोहरांचे धर्मचिंतन 11
6. मनोहरांचे राजकीय चिंतन 15
7. मनोहरांचे आर्थिक चिंतन 22
8. मनोहरांचे शैक्षणिक चिंतन 26
9. मनोहरांचे बुद्ध चिंतन 31
10. मनोहरांचे फुले चिंतन 35
11. मनोहरांचे आंबेडकर चिंतन 38
12. मनोहरांच्या वैचारिक निबंधाचे शैलीविशेष 46
13. मनोहरांच्या वैचारिक निबंधाचे अनन्यसाधारण महत्त्व 53

VN:F [1.9.20_1166]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
VN:F [1.9.20_1166]
Rating: 0 (from 0 votes)
वैचारिक निबंधकार: डॉ. यशवंत मनोहर, 5.0 out of 5 based on 1 rating