त्रिसरण, चार महासत्ये, पंचशील, अष्टांगमार्ग, दहा पारमिता आणि बावीस प्रतिज्ञा यांची या पुस्तिकेतील बुद्धिवादी मांडणी वाचकांना निश्चितच चिकित्सक करणारी आणि सूर्यमय करणारी आहे.
Contents :
1. त्रिसरण: बुद्धिवाद्यांसाठी तीन अनुसरणे 2. चार महासत्ये: दुःखांच्या गणिताचे अचूक उत्तर 3. पंचशील: धम्माची आदर्श आचारशैली 4. अष्टांगिक मार्ग: इहवादी धम्मदृष्टी 5. दहा पारमितांची बेरीज: धम्ममानव 6. बावीस प्रतिज्ञा: धम्मराष्ट्राचे सम्यक संविधान